MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2015 GS Paper 1 — Question 6

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

अगदी सुरुवातीची संस्कृत नाटकं त्यांनी लिहीली. ती ताडपत्रावर लिहिलेली हस्तलिखीते तुकड्यांच्या स्वरूपात खरे तर आहेत, व आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुरफान या ठिकाणी सापडली. प्राचीन भारतातील हा कोणता लेखक आहे ?

1)कालीदास
2)भास
3)अश्वघोष✓ Correct
4)विशाखदत्त

Ashvaghosha wrote some of the earliest Sanskrit dramas, fragments of which were discovered on birch bark manuscripts in Turfan near the Gobi desert.