Human Anatomy
Human Anatomy is an concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions (2017, 2019, 2024). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
What mastering this unlocks
Real questions that test this
पुढे X व Y ही दोन प्रतिपादने दिली आहेत व नंतर त्यासंबंधीचे काही युक्तिवाद दिले आहेत. प्रत्येक युक्तिवाद वेगवेगळा विचारत घेऊन लागू पडणारे सर्व युक्तिवाद निवडा. X. लिओनार्दो दा विन्चीने 1508 साली केलेले मानवी शरीराच्या आतल्या भागाचे रेखाटन आंत्रयोजी हा अवयव दाखवते. Y. जानेवारी 2017 साली संशोधकांनी आंत्रयोजी हा मानवी शरीराचा नवा 79वा अवयव असल्याचे जाहीर केले आहे. युक्तिवाद : अ. ती तार्किक दृष्ट्या विसंगत म्हणून विचारत घेता येतील, कारण लोकांना 16 व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहीत होते आणि विन्चीचे रेखाटन त्याचा पुरावा देते. ब. ती परस्परविरोधी म्हणून विचारत घेता येतील, कारण किमान 5 शतकांपासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजीच्या अस्तित्वाची माहिती नसूनही संशोधकांनी तो नवा अवयव असल्याचे जाहीर केले आहे. क. संशोधकांनी तपशीलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील नवा 79वा अवयव असण्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्या आंत्रयोजीला दिल्यामुळे ती परस्परपूरक ठरतात.
(a)ती तार्किक दृष्ट्या विसंगत म्हणून विचारत घेता येतील, कारण लोकांना 16 व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहीत होते आणि विन्चीचे रेखाटन त्याचा पुरावा देते.
(b)ती परस्परविरोधी म्हणून विचारत घेता येतील, कारण किमान 5 शतकांपासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजीच्या अस्तित्वाची माहिती नसूनही संशोधकांनी तो नवा अवयव असल्याचे जाहीर केले आहे.
(c)संशोधकांनी तपशीलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील नवा 79वा अवयव असण्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्या आंत्रयोजीला दिल्यामुळे ती परस्परपूरक ठरतात.
Leonardo da Vinci's historical drawing and the 2017 scientific discovery of the mesentery can be seen as consistent, complementary, and also reflecting paradoxes in historical scientific recognition.
खालील विमाने विचारात घ्या : अ. मानवी सांगाड्यात पाच प्रकारची हाडे असतात. ब. वजनाला आधार देणे आणि हालचाली सुलभ करणे ही लांब हाडांची (Long bones) कार्ये आहेत. क. स्नायुबंदांना दबावापासून वाचविणे हे सपाट हाडांचे (Flat bones) कार्य आहे.
(a)मानवी सांगाड्यात पाच प्रकारची हाडे असतात. / There are five types of bones in the skeleton.
(b)वजनाला आधार देणे आणि हालचाली सुलभ करणे ही लांब हाडांची (Long bones) कार्ये आहेत. / The function of the long bones is to support weight and facilitate movement.
(c)स्नायुबंदांना दबावापासून वाचविणे हे सपाट हाडांचे (Flat bones) कार्य आहे. / The function of the flat bones is to protect tendons from stress.
Long bones support weight and facilitate movement, while flat bones protect internal organs. Statement a is incorrect because human skeletons have more or different classifications depending on context, making statements a and b or a and c combinations tricky, but option 1 is the officially accepted answer.
हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या जुळवा : यादी क्र. - 1 (a) खांदा सांधा (b) ह्युमरस (c) कोपर (d) रेडिओ-अल्ना यादी क्र. - 2 (i) टिबिओ-फिब्युला (ii) गुडघा (iii) फिमर (iv) हिप सांधा Match the following to express general resemblance between bones and girdle fore limbs and hind limbs. List no. - 1 (a) Shoulder joint (b) Humerus (c) Elbow (d) Radio-ulna List no. - 2 (i) Tibio-fibula (ii) Knee (iii) Femur (iv) Hip joint
(a)(i) टिबिओ-फिब्युला / Tibio-fibula
(b)(ii) गुडघा / Knee
(c)(iii) फिमर / Femur
(d)(iv) हिप सांधा / Hip joint
In human skeletal anatomy, forelimb bones correspond structurally to hindlimb bones: Shoulder joint corresponds to Hip joint (iv), Humerus to Femur (iii), Elbow to Knee (ii), and Radio-ulna to Tibio-fibula (i).
खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? / Which of the following statements is true ?
(a)मानवी शरीरामध्ये एकूण 208 हाडे असतात. / The adult human skeleton consists of 208 bones.
(b)ममके आणि चेहऱ्याची हाडे हे अनियमित हाडांची उदाहरणे आहेत. / Vertebrae and facial bones are irregular type of bones.
An adult human skeleton consists of 206 bones (not 208, making statement 'a' false). Vertebrae and facial bones are irregular bones (making statement 'b' true).