Social Sector
Social Sector is an concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2019). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
What mastering this unlocks
Real questions that test this
कचरा कुंडीत कचरा केव्हा नसेल ? When will garbage bins not have any garbage ?
(a)कचऱ्याचे वर्गीकरण दुसऱ्यांदा वापरण्यासाठी प्रक्रिया करून पैसे मिळवल्यास.
(b)नगरपालिकेने ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास.
(c)जेव्हा सर्व प्लॅस्टीकच्या कचऱ्याचे दुसऱ्यांदा वापरण्यासाठी वर्गीकरण करून पुन्हा पुन्हा वापरल्यास.
Bins will be empty only when garbage is completely processed, recycled, and reused to generate economic value, leaving nothing behind in the bin.
सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनातील फरक म्हणजे : अ. एकाचा (पहिल्याचा) संबंध संपत्ती व मालमत्तेच्या मालकीशी आहे तर दुसऱ्याचा संबंध व्यवस्थेतील संस्थात्मक अडथळे दूर करण्याशी आहे. ब. एकाचा संबंध क्षमता वाढविण्याशी तर दुसऱ्याचा संपत्ती साधन पर्यंतची पोच वाढविण्याशी आहे. क. एक (उर्ध्वगामी) खालून वर पद्धतीने वापरला जातो तर दुसरा (अधोगामी) वरून खाली पद्धतीने. वरीलपैकी कोणते/कोणता विधाने बरोबर आहे/त ?
(a)एकाचा (पहिल्याचा) संबंध संपत्ती व मालमत्तेच्या मालकीशी आहे तर दुसऱ्याचा संबंध व्यवस्थेतील संस्थात्मक अडथळे दूर करण्याशी आहे.
(b)एकाचा संबंध क्षमता वाढविण्याशी तर दुसऱ्याचा संपत्ती साधन पर्यंतची पोच वाढविण्याशी आहे.
(c)एक (उर्ध्वगामी) खालून वर पद्धतीने वापरला जातो तर दुसरा (अधोगामी) वरून खाली पद्धतीने.
Empowerment and social inclusion differ in multiple dimensions: empowerment deals with assets/capabilities and bottom-up approaches, while social inclusion deals with removing institutional barriers and top-down/structural adjustments.