MPSC Combined 2023 GS Paper 1 — Question 51
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक _____ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी (बहुमित) दरिद्री मानले जाते. If deprivation score of a household is _____ percent or greater, then that household is called multidimensionally poor.
a)(1) 20.33
b)(2) 50.33
c)(3) 40.33
d)(4) 33.3✓ Correct
According to the global Multidimensional Poverty Index (MPI) methodology by UNDP and OPHI, a household is identified as multidimensionally poor if its deprivation score is equal to or greater than 33.3% (one-third).
Related questions
जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
Which is the India's rank in global hunger Index 2023 ?'मानवी दारिद्र्य निर्देशांक' ही संकल्पना सर्वप्रथम ________ या अहवालात मांडली गेली.दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शिर गणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे कारण2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा अंदाज सादर केला. त्या अहवालानुसार या देशातील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवीत आहे?