MPSC Rajyaseva 2014 GS Paper 1 — Question 40
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचा अंदाज सादर केला. त्या अहवालानुसार या देशातील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवीत आहे?
1)1/2
2)1/3✓ Correct
3)1/4
4)1/5
According to the 2011 Human Development Report, approximately 1/3rd of the population across the 109 countries studied experienced multidimensional poverty.
Related questions
जागतिक क्षुधा निर्देशांक 2023 मध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
Which is the India's rank in global hunger Index 2023 ?'मानवी दारिद्र्य निर्देशांक' ही संकल्पना सर्वप्रथम ________ या अहवालात मांडली गेली.जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक _____ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी (बहुमित) दरिद्री मानले जाते.
If deprivation score of a household is _____ percent or greater, then that household is called multidimensionally poor.दारिद्र्य तफावत गुणोत्तर हे शिर गणती गुणोत्तरापेक्षा निरपेक्ष दारिद्र्य मापनाचे जास्त चांगले मापक आहे कारण