MPSC Rajyaseva 2013 GS Paper 1 — Question 91
The correct answer with a full explanation. Practice Local Government questions as a quiz →
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यात पदाधिकाऱ्याविरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
1)कोणताही अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांच्या किमान 1/3 संख्या बळाने दाखल केला पाहिजे.
2)अविश्वास ठराव पारीत होण्याकरीता एकूण सदस्यांच्या 2/3 संख्याबळाची आवश्यकता असते.
3)कोणत्याही अविश्वासाच्या ठरावासाठी बोलावलेल्या सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ असतात.✓ Correct
4)महिला व बालविकास समितीच्या सभापतीविरुद्ध विशेष बाब म्हणून अविश्वास ठराव किमान 3/4 सदस्यांच्या संख्याबळाने पारीत करणे आवश्यक असते.
According to the Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Act, a meeting called for a no-confidence motion against office bearers is presided over by an officer appointed by the Collector or designated authority, not solely by the Chief Executive Officer (CEO) of the Zilla Parishad.
🏛️ The Maharashtra angle
Specific to Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samitis Act, 1961.
MPSC has asked 10 Local Government questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
खालीलपैकी कोणते/ती विधान/ने चुकीचे आहे/त ?
अ. लोकसभात अविश्वास ठराव कोणत्या कारणांवर आधारित आहे, हे स्पष्ट करावे लागते.
ब. लोकसमेंत अविश्वास ठराव दाखल करून घेण्यासंबंधीची पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सांगितली आहे.
क. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल करण्यास मंजुरी मिळाल्यापासून दहा दिवसांच्या आत चर्चेत घेतला गेला पाहिजे.
ड. इटली मध्ये सरकारला संसदेच्या दोन्हीही सभागुहांच्या पाठिंब्याची गरज असते.एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येऊ शकते जर : / The Chief Minister of a state can be removed if :खालीलपैकी कोणत्या जोड्या योग्य रीतीने जुळत नाहीत ?
Which of the following pairs are not correctly matched ?
Didn't find what you were looking for?