MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2016 GS Paper 1 — Question 98

The correct answer with a full explanation. Practice Awards & Personalities questions as a quiz →

इतक्यात ओमर शारीफ ज्यांनी अर्ध्या शतकापेक्षा अधिक काळासाठी जगभारातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले हृदय विकाराच्या झटक्याने निवर्तले. त्यांच्याबाबत काय खरे नाही ? Recently Omar Sharif died of a heart attack. He captivated spectators worldwide for more than half a century. What is not true of him ?

1)ते डॉक्टर झिव्हॅगो म्हणून स्मरणात राहतात / He is remembered as Doctor Zhivago
2)उत्कृष्ट ब्रिज प्लेअर म्हणून ओळखले जात / Renowned for his prowess as a bridge player
3)त्यांना अल्झायमर्स (स्मृतिभ्रंश) झाला होता / He had Alzheimer's disease
4)ते मॅकेनाज गोल्ड मधील मॅकेना होते / He was the Mackenna of Mackenna's Gold✓ Correct

The statement that is not true is that Omar Sharif played McKenna in Mackenna's Gold: that role was Gregory Peck's, while Sharif played the bandit Colorado. He is remembered as Doctor Zhivago, was a world-class contract bridge player, and had Alzheimer's disease late in life.

MPSC has asked 50 Awards & Personalities questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. Choose the correct option considering the following statements.जोड्या लावा : स्तंभ I अ. सुसान राज ब. ललित रोहित क. भगिनी संध्या ड. लायन विवेक स्तंभ II I. स्वच्छ कचरा नियोजन/व्यवस्थापन II. प्रेसिडेंट लायन इंटरनॅशनल पी.सी.एम.सी. III. शैक्षणिक सल्लागार IV. प्राचार्य सेंट उर्सुला Match the following : List I a. Susan Raj b. Lalit Rohit c. Sister Sandhya d. Ln. Vivek List II I. Clean gargage management II. President Lions International PCMC III. The Academic Advisors IV. Principal of St. Ursula"चंदीगडची चमत्कारी आई" (मिरेकल मॉम फ्रॉम चंदीगड) म्हणून कोणाला ओळखले जाई ? / Who was recognised as the 'Miracle Mom from Chandigarh' ?खालील विधाने विचारत घ्या : अ. जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत. ब. जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटलीमध्ये आहेत. (जुलै 2018 पर्यंत) क. भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत. (जुलै 2018 पर्यंत) ड. मुंबई मधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतीच्या संग्रहास 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Didn't find what you were looking for?