MPSC Rajyaseva 2017 GS Paper 1 — Question 36
The correct answer with a full explanation. Practice Planning & NITI Aayog questions as a quiz →
भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या तीन बाबी होत्या ?
(a)दीर्घकालीन वृद्धि प्रक्रियेची सुरवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे
(b)विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखानदारी क्षेत्राला प्राधानिकता (प्राधान्य) देणे
(c)भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर
(d)उपभोम्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर
1)फक्त अ, ब आणि क✓ Correct
2)फक्त अ, क आणि ड
3)फक्त ब, क आणि ड
4)फक्त अ, ब आणि ड
Early Indian economic planning strategies focused on building a sound foundation for long-term growth, prioritizing the manufacturing/capital goods sector, rather than immediate consumer goods.
MPSC has asked 21 Planning & NITI Aayog questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Didn't find what you were looking for?