MPSC Rajyaseva 2018 GS Paper 1 — Question 63
The correct answer with a full explanation. Practice Parliament & State Legislature questions as a quiz →
शून्य प्रहरा च्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
(a)संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नबिन्यपूर्ण संकल्पना भारतमध्ये उद्भवस आली.
(b)प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्या मधल्या काळातला शून्य प्रहर म्हणतात.
(c)ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली.
(d)शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे.
Zero Hour is an Indian innovation in parliamentary procedures introduced in 1962, occurring right after Question Hour, functioning as an informal device to raise urgent matters without prior notice.
MPSC has asked 42 Parliament & State Legislature questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions