🔥 Flagged likely to repeat · Other
तुम्ही शहराच्या प्रदूषण नियंत्रणावर देखरेख करणाऱ्या विभागाचे प्रमुख आहात. 'ग्लोबल (जागतिक) हवा 2017' अहवाल वाचताना तुमच्या लक्षात आले की भारतातील ओझोनशी संबंधित बालमृत्युत वाढ होत आहे. तुम्ही / You are heading the department that looks after control of pollution in the city. While reading the report, 'State of Global Air 2017' it was evident to you that ozone related early deaths are increasing in India. You will a) या समस्येबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आवश्यक माहिती गोळा कराल आणि गरज असल्यास आरोग्य विभागाच्या सहकार्याने उपक्रम कार्यान्वित करण्याचा निर्णय घ्याल. / Collect related data to know the reality of this problem in your city and then decide a course of action, if necessary, in collaboration with the health department.b) शहराच्या वाहतूक विभागाच्या साहाय्याने वाहन प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भरवशाची सार्वजनिक वाहतूक पुरवण्याची योजना आखाल. / With the assistance of the transport department of the city, you will devise a plan for supplying reliable public transport for controlling vehicular pollution.c) वाहन प्रदूषण नियंत्रणाची रणनीती आखण्याबरोबरच शहरात तसेच शहराभोवती आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची प्रणाली मिळवाल. / Along with developing strategies for controlling vehicular pollution, seek modern systems of managing garbage of all kinds found in the city as well as around the city.d) वाहतूक विभागाच्या मदतीने दर दिवशी रस्त्यावर येणारी वाहने नियंत्रित कराल आणि शहरापासून दूरवर असलेल्या ठिकाणी कचरा वाहून नेण्यासाठी उत्तम सेतूजाल संघटित कराल. / With the help of the transport department, control the number of vehicles on the roads each day and organise a good network to transport garbage to a place away from the city.