Biological Oxygen Demand (BOD)
Biological Oxygen Demand (BOD) is a Environment concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2013, 2020, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
Real questions that test this
सुपोषण-बाबत विधाने (a) प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते. (b) सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होते आणि त्यामध्ये जिवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो. (c) सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळाचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो. (d) सुपोषणित पाणी हे ऑक्सिजन संपन्न असते आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरास सुरक्षित असते. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?
(a)प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते.
(b)सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होते आणि त्यामध्ये जिवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो.
(c)सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळाचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो.
(d)सुपोषणित पाणी हे ऑक्सिजन संपन्न असते आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरास सुरक्षित असते.
Eutrophication occurs in standing or slow-moving water bodies (not fast-flowing hill streams), leading to nutrient enrichment, algal blooms that can feed fish, but ultimately depleting oxygen and harming water safety.
यादी - I मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी - II मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांशी जोड्या लावा. यादी - I प्रदूषके a. पाण्यातील फॉस्फेट खते b. हवेतील मिथेन c. पाण्यातील कृत्रिम अपमार्जके d. हवेतील नायट्रोजन ऑक्साईड यादी - II प्रदूषकांचे परिणाम i. पाण्याची जैवरासायनिक ऑक्सीजनची पातळी वाढते ii. आम्ल पर्जन्य iii. जगातिक तापमान वाढ iv. अनतिरेक/सुपोषण Match the pollutants given in List - I with their effects given in List - II. List - I Pollutants a. Phosphate fertilizers in water b. Methane in air c. Synthetic detergents in water d. Nitrogen oxides in air List - II Effects of Pollutants i. Biochemical oxygen demand level increase ii. Acid Rain iii. Global warming iv. Eutrophication
(a)पाण्यातील फॉस्फेट खते
(b)हवेतील मिथेन
(c)पाण्यातील कृत्रिम अपमार्जके
(d)हवेतील नायट्रोजन ऑक्साईड
Phosphate fertilizers cause eutrophication (iv), Methane contributes to global warming (iii), Synthetic detergents increase BOD in water (i), Nitrogen oxides cause acid rain (ii).
सांडपाण्याच्या जीवाणू मार्फत होणाऱ्या एरोबिक अपघटनाच्या प्रक्रियेत ______ / During the aerobic decomposition of sewage, by bacteria ______
(a)आवश्यक असलेला ऑक्सिजन हा सरळ वातावरणातून घेतला जातो / the required oxygen is directly taken from the atmosphere
(b)तयार झालेल्या कार्बन डायऑक्साइडची अदलाबदल वातावरणातील ऑक्सिजन बरोबर होते / the produced carbon dioxide is interchanged with the atmospheric oxygen
(c)मातीच्या विविध थरात उपलब्ध असलेला कार्बन डायऑक्साइड वापरला जातो / the carbon dioxide present in different layers of soil is used
During aerobic decomposition by bacteria, the carbon dioxide produced is interchanged with atmospheric oxygen to sustain the biological process.