Composting
Composting is a Environment concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions (2019, 2020). Below are those real questions with their correct answers and explanations.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
Real questions that test this
खालील विधानांचा अभ्यास करा : अ. परमेश्वरा निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. ब. मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. क. परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. ड. मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. Study the following statements : a. All things made by God in nature goes to wet garbage. b. All things made by humans goes in dry garbage. c. All things made by God in nature goes in dry garbage. d. All things made by humans goes in wet garbage.
(a)परमेश्वरा निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. / All things made by God in nature goes to wet garbage.
(b)मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. / All things made by humans goes in dry garbage.
(c)परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. / All things made by God in nature goes in dry garbage.
(d)मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. / All things made by humans goes in wet garbage.
In waste management classification, organic/natural things made by nature (God) decompose and form wet garbage, whereas synthetic items created by humans go to dry garbage.
जोड्या जुळवा : स्तंभ I (कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची पद्धत) अ. कचरा डेपो ब. भस्म करणे क. ढवळणे ड. पॅरोलिसिस Match the following : Column I (Waste Disposal Method) a. Sanitary landfills b. Incineration c. Pulverizing d. Pyrolysis स्तंभ II (अर्थ) I. कचरा जाळणे II. कचरा टाकणे आणि बुलडोझरच्या साहाय्याने दाबणे III. ऑक्सिजन विरहीत ज्वलन IV. जमिनीवर कचरा पसरविणे Column II (Meaning) I. Burning of waste II. Deposit the refuse and compost it with bulldozers III. Combustion in absence of oxygen IV. Spreading the waste on fields
(a)कचरा डेपो / Sanitary landfills
(b)भस्म करणे / Incineration
(c)ढवळणे / Pulverizing
(d)पॅरोलिसिस / Pyrolysis
Sanitary landfills mean depositing refuse and compressing it with bulldozers (a-II). Incineration means burning of waste (b-I). Pulverizing means spreading the waste on fields or mechanical crushing (c-IV). Pyrolysis is thermal degradation in the absence of oxygen (d-III).
सांडपाण्याचे वनस्पती खाद्यमध्ये रूपांतर ......... मुळे होते. / The sewage is converted into plant food by :
(a)भौतिक क्रिया / Physical action
(b)रासायनिक क्रिया / Chemical action
(c)कार्बन डायऑक्साइड / Carbon dioxide
(d)जीवाणू / Bacteria
Sewage is converted into plant food (nutrients like nitrates and phosphates) primarily through chemical actions and the action of bacteria.
सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनातील फरक म्हणजे : अ. एकाचा (पहिल्याचा) संबंध संपत्ती व मालमत्तेच्या मालकीशी आहे तर दुसऱ्याचा संबंध व्यवस्थेतील संस्थात्मक अडथळे दूर करण्याशी आहे. ब. एकाचा संबंध क्षमता वाढविण्याशी तर दुसऱ्याचा संपत्ती साधन पर्यंतची पोच वाढविण्याशी आहे. क. एक (उर्ध्वगामी) खालून वर पद्धतीने वापरला जातो तर दुसरा (अधोगामी) वरून खाली पद्धतीने. वरीलपैकी कोणते/कोणता विधाने बरोबर आहे/त ?
(a)एकाचा (पहिल्याचा) संबंध संपत्ती व मालमत्तेच्या मालकीशी आहे तर दुसऱ्याचा संबंध व्यवस्थेतील संस्थात्मक अडथळे दूर करण्याशी आहे.
(b)एकाचा संबंध क्षमता वाढविण्याशी तर दुसऱ्याचा संपत्ती साधन पर्यंतची पोच वाढविण्याशी आहे.
(c)एक (उर्ध्वगामी) खालून वर पद्धतीने वापरला जातो तर दुसरा (अधोगामी) वरून खाली पद्धतीने.
Empowerment and social inclusion differ in multiple dimensions: empowerment deals with assets/capabilities and bottom-up approaches, while social inclusion deals with removing institutional barriers and top-down/structural adjustments.