Dispersed settlements
Dispersed settlements is a Geography concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2023, 2024). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा. Consider the following statements and select the correct answer using the code given below.
(a)1. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. / 1. A compact settlement is most probably surrounded by hamlets.
(b)2. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. / 2. Compact settlements are not found in the Himalayan region.
Compact (nucleated) settlements are typically clustered and not necessarily surrounded by hamlets (dispersed hamlets surround fragmented/semi-compact settlements). Compact settlements *are* found in river valleys and plains of the Himalayan region, making statement 2 correct.
विखुरलेल्या वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत : (a) डोंगराळ भागात, गवतळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. (b) या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. (c) नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परपासून दूर अंतरावर असतात. (d) मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?
(a)डोंगराळ भागात, गवतळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते.
(b)या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते.
(c)नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परपासून दूर अंतरावर असतात.
(d)मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात.
Dispersed settlements (विखुरलेली वसाहत) occur in hilly, grassland, or dense forest areas due to environmental adversity (statement a) and have isolated houses (statement b). Statement (d) describes clustered/nucleated settlements, not dispersed ones.