MPSC PYQ

Environmental health

Environmental health is a Environment concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2016, 2020, 2024). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
3
Years tested
3 · 2016–2024
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Basic water quality parametersHuman excretory systemBasic physics of soundPollution standards

Real questions that test this

खालीलपैकी ध्वनी प्रदूषणाचे कोणते दुष्परिणाम आहेत ? Which of the following are adverse effects of noise pollution ?

(a)श्रवणक्षमता आंशिक कमी होते (बहिरेपणा येतो). There is a partial loss of hearing (deafness).

(b)पुनरुत्पादन यंत्रणेवर वाईट परिणाम होतो. It affects reproductive system.

(c)गर्भांमध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते. Foetus may develop defects.

(d)मानवाची विचार क्षमता आणि संपर्क कौशल्य यावर परिणाम होतो. It affects human performance in tasks requiring communication skill and thinking.

(e)उच्च रक्तदाब (B.P.) निर्माण होतो. It causes high Blood Pressure (B.P.).

1)अ, ब, क आणि इ / a, b, c, and e
2)अ, क, ड आणि इ / a, c, d and e
3)अ, ब, ड आणि इ / a, b, d, and e
4)अ, ब, क, ड आणि इ / a, b, c, d and e✓ Correct

Noise pollution has widespread physiological and psychological impacts, including hearing loss, reproductive system issues, fetal defects, impaired cognitive/communication functions, and high blood pressure.

जलस्त्रोतांच्या संदर्भातील पाऊलखुणांबाबत अभ्यास करत असताना दुर्दैवाने तुम्हाला मुतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले. उपचार घेऊन ताकद मिळवण्यासाठी विश्रांती घेत असताना तुमचा एक मित्र तुम्हाला लवकर पूर्ववत होण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आला असता त्याने तुम्हाला मूत्रपिंडाच्या त्रासासंबंधाने विस्तारानं माहिती तर दिलीच शिवाय अनेक गावे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा नसल्याने या त्रासाला सामोरे जात या वस्तुस्थितीची जाणीवही करून दिली. इतके दिवस पाण्याचा अभ्यास करत असून स्वतःलाच स्वतःच्या आजाराच्या मूळ कारणाची माहिती नाही याचे तुम्हाला आश्चर्य वाटले. तुम्ही ...

1)स्वतःच्या कुटुंबाला खात्रीने पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल अशा ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर करण्याचा विचार कराल. / think about migrating to any other place where you are sure to get potable water supply to your family.
2)पिण्यायोग्य पाण्याच्या नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या संवर्धनासंबंधीचा स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मुतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल. / continue your study for conserving potable natural and manmade water bodies and work for saving people at large from kidney stone suffering.
3)परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमांत स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार कराल. / build up teams of global and local researchers and activists for conducting research related to quality and conservation of all natural and manmade water bodies in the area, and seek participation of local people in conservation programmes.✓ Correct
4)पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत लोक उदासीन आहेत हे तथ्य माहित असल्यामुळे कोणत्याही रचनात्मक कार्यासाठी पुढाकार घेणे निरुपयोगी आहे हे लक्षात घेऊन स्वस्थ राहाल. / remain neutral as you are aware of the fact that people care least for conserving water bodies that supply potable water, it is difficult to lead them for any constructive work.

A proactive professional and researcher should build teams of global/local experts and activists to research water quality and engage local communities in conservation.

जोड्या लावा : मनुष्याच्या कार्यावर ध्वनि प्रदुषाणारे परिणाम. स्तंभ - I ( आवाजाची पातळी ) (a) 100 dB (b) 40 dB (c) 70 dB (d) 90 dB स्तंभ - II ( कार्य ) (i) झोपेत अडथळा (ii) कार्यक्षमतेची हानी (iii) कायमची श्रवण शमतेची हानी (iv) भाषणात व्यत्यय Match the following : Impact of Noise on Human Activities. Column-I (Noise level) (a) 100 dB (b) 40 dB (c) 70 dB (d) 90 dB Column-II (Human Activities) (i) Sleep Interference (ii) Loss of Working Efficiency (iii) Permanent Loss of hearing (iv) Speech Interference

(a)100 dB

(b)40 dB

(c)70 dB

(d)90 dB

1)(iii) (i) (ii) (iv)
2)(iii) (i) (iv) (ii)✓ Correct
3)(i) (iii) (iv) (ii)
4)(iv) (ii) (iii) (i)

Noise pollution levels and their impacts: 100 dB causes permanent loss of hearing (iii), 40 dB causes sleep interference (i), 70 dB causes speech interference (iv), and 90 dB causes loss of working efficiency (ii).

More Environment concepts