MPSC PYQ

Ice ages

Ice ages is a Environment concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2013, 2016). Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
2
Years tested
2 · 2013–2016
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

शास्त्रज्ञांनी दिलेले वातावरण बदलांचे काही सिद्धांत खालीलप्रमाणे : (a) सर जॉर्ज सिम्प्सन सिद्धांत (b) सौर डागांच्या चक्रावर आधारित सिद्धांत (c) खगोलशास्त्र विषयक सिद्धांत (d) वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशाचे किरण शोषून घेतात, त्यांच्या बदल्याच्या प्रमाणावरचा सिद्धांत वातावरण बदलाच्या कोणत्या सिद्धांतानुसार पाच मूलभूत परिणाम ग्राह्य धरून त्यावर आधारित बर्फातील प्रदेशातील बर्फाचे प्रसरण आणि आकुंचनाचे गणितीय मॉडेल दिले गेले आहे ?

(a)सर जॉर्ज सिम्प्सन सिद्धांत

(b)सौर डागांच्या चक्रावर आधारित सिद्धांत

(c)खगोलशास्त्र विषयक सिद्धांत

(d)वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशाचे किरण शोषून घेतात, त्यांच्या बदल्याच्या प्रमाणावरचा सिद्धांत

1)(a) सर जॉर्ज सिम्प्सन सिद्धांत
2)(b) सौर डागांच्या चक्रावर आधारित सिद्धांत
3)(c) खगोलशास्त्र विषयक सिद्धांत✓ Correct
4)(d) वातावरणातील वायू जे निवडक प्रकाशाचे किरण शोषून घेतात, त्यांच्या बदल्याच्या प्रमाणावरचा सिद्धांत

The astronomical theory of climate change (Milankovitch cycles), involving orbital changes, is used in mathematical models to calculate glacial expansion and contraction in polar ice regions.

अ व ब यांच्या सहसंबंधाचे तर्कसंगत वर्णन करणारा पर्याय निवडा. अ. 2,00,000 वर्षांच्या कालखंडादरम्यान मिलान्कोविच चक्रांनी रिफ्ट व्हॅलीतील जलवायुमानाला ओल्या व कोरड्या परिस्थितींच्या अतिटोकांच्या आंदोलनातून जाणे भाग पाडले. ब. फक्त मोठ्या मेंदूधारी मानववंशीय पूर्वजांना टोकाच्या जलवायुमान बदलांत टिकाव धरणे शक्य झाले आणि म्हणून ते नव्या प्रजाती म्हणून उदयाला आले. Select the option that logically describes interrelationship between a and b. a. Milankovitch cycles made the Rift Valley climate go through extreme oscillations of wet and arid conditions over a period of 2,00,000 years. b. Hominid ancestors with large brain only could survive in the drastic climatic changes and therefore they emerged as new species.

(a)2,00,000 वर्षांच्या कालखंडादरम्यान मिलान्कोविच चक्रांनी रिफ्ट व्हॅलीतील जलवायुमानाला ओल्या व कोरड्या परिस्थितींच्या अतिटोकांच्या आंदोलनातून जाणे भाग पाडले. / Milankovitch cycles made the Rift Valley climate go through extreme oscillations of wet and arid conditions over a period of 2,00,000 years.

(b)फक्त मोठ्या मेंदूधारी मानववंशीय पूर्वजांना टोकाच्या जलवायुमान बदलांत टिकाव धरणे शक्य झाले आणि म्हणून ते नव्या प्रजाती म्हणून उदयाला आले. / Hominid ancestors with large brain only could survive in the drastic climatic changes and therefore they emerged as new species.

1)अ या कार्याने ब हा परिणाम घडवून आणला / a is the cause that influenced the effect b✓ Correct
2)अ व ब हे दोन्ही एकाच कार्याने घडवलेले परिणाम आहेत / a and b both are the effects of the same cause
3)अ व ब हे दोन्ही भिन्न कार्यांशी संबंधित असलेले स्वतंत्र परिणाम आहेत / a and b are the independent effects related to the different phenomena
4)ब या कार्याने अ हा परिणाम घडवून आणला / b is the cause that influenced the effect a

Milankovitch cycles causing extreme climate oscillations (statement a) acted as the driving force/cause that resulted in the survival and emergence of large-brained hominid species (statement b).

More Environment concepts