MPSC PYQ

Indian Monsoon

Indian Monsoon is a Geography concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2016, 2017, 2022). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
3
Years tested
3 · 2016–2022
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Ocean currentsAtmospheric circulationPacific Ocean circulation (ENSO)

Real questions that test this

दिलेल्या उताऱ्यावरून आपणास ला निना बद्दल काय माहिती मिळते ? / What information do we get about La Nina from the given paragraph ?

(a)हा थंड सागरी प्रवाह आहे. / It is a cold ocean current.

(b)हा एल निनोच्या विरुद्ध आहे. / It is opposite to El Nino.

(c)ला निना ही एल निनोची धाकटी बहीण मानली जाते. / The La Nina is considered to be the younger sister of El Nino.

(d)ला निना तयार झाल्यानंतर व्यापारी वारे त्यांचा वेग वाढवतात. / After the occurrence of La Nina, trade winds increase their speed.

1)फक्त (a) आणि (b) / Only (a) and (b)
2)फक्त (c) / Only (c)
3)फक्त (a), (b) आणि (c) / Only (a), (b) and (c)
4)(a), (b), (c) आणि (d) / (a), (b), (c) and (d)✓ Correct

La Nina is characterized as a cold ocean current, opposite to El Nino, often called its younger sister, which strengthens trade winds.

खालील विधानांचा विचार करा : / Consider the following statements :

(a)ला निनो म्हणजे लहान मुलगी. / La Nino is a little girl.

(b)ला निनोच्या काळामध्ये महासागराचे थंड पाणी पृष्ठभागावर येते. / During the time of La Nino cold water in the ocean rises to the surface.

(c)ला निनो मान्सून वारा प्रबळ करतो. / La Nino strengthens the Indian monsoon.

(d)एल निनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात आणि उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते. / During the time of El Nino, trade winds weaken and warm water moves east in the ocean.

1)फक्त अ आणि ब / Only a and b
2)अ, ब आणि क / a, b and c
3)फक्त ब आणि क / Only b and c
4)वरील सर्व / All of the above✓ Correct

La Nina means 'little girl', involves cold upwelling water, and strengthens the Indian monsoon. El Nino weakens trade winds and pushes warm water east. Hence, all statements are correct.

खालील वाक्ये वाचा आणि दिलेलीपैकी योग्य पर्याय निवडा : a. एल-निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय. b. एल-निनो म्हणजे "बाल ख्रिस्त" होय. क. एल-निनो म्हणजे डिसेंबरमधील नाताळाच्या/ख्रिस्तमसच्या काळात दिस्णारा प्रवाह होय. ड. एल-निनो, भारतामध्ये दीर्घ काळासाठीच्या मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी वापरण्यात आणला जातो.

(a)एल-निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय. / El-Nino is merely an extension of the warm equatorial current.

(b)एल-निनो म्हणजे "बाल ख्रिस्त" होय. / El-Nino means "Child Christ".

(c)एल-निनो म्हणजे डिसेंबरमधील नाताळाच्या/ख्रिस्तमसच्या काळात दिसणारा प्रवाह होय. / El-Nino is a current that appears around Christmas in December.

(d)एल-निनो, भारतामध्ये दीर्घ काळासाठीच्या मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी वापरण्यात आणला जातो. / El-Nino is used in India for forecasting long range monsoon rainfall.

1)विधान क हे असत्य आहे / Statement c is not correct
2)विधाने ब आणि क ही असत्य आहेत / Statements b and c are not correct
3)विधान ड हे असत्य आहे / Statement d is not correct
4)सर्व विधाने सत्य आहेत / All statements are correct✓ Correct

All given statements about El Nino are scientifically correct: it is an extension of warm equatorial current, translates to 'Christ Child', appears around Christmas in December, and is used in long-range Indian monsoon forecasting.

More Geography concepts