Policy Implementation
Policy Implementation is a Current Affairs concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2024). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा : (A) (a) डॉ. नितीन करमाळकर समिती (b) नितीन करीर समिती (c) सुनिल पवार समिती (d) डॉ. के. कस्तूरीरंगन समिती (B) (i) महाराष्ट्रांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 च्या अंमलबजावणीसाठी (ii) महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणवेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी (iii) कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी (iv) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 नुसार पूर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी
(a)डॉ. नितीन करमाळकर समिती - महाराष्ट्रांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 च्या अंमलबजावणीसाठी
(b)नितीन करीर समिती - महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणवेळी झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी संबंधी
(c)सुनिल पवार समिती - कांद्याचे दर का कोसळतात, याचा अभ्यास करण्यासाठी
(d)डॉ. के. कस्तूरीरंगन समिती - राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 नुसार पूर्वप्राथमिक ते पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी
All the committees are correctly matched with their respective mandates: Karmalkar for NEP implementation, Karir for Maharashtra Bhushan tragedy, Pawar for onion prices, and Kasturirangan for national curriculum framework.
2030 अजेंडा साध्य करण्यासाठी शाश्वत विकास साधण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. शाश्वत शिक्षण समायोजित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पुढाकार स्थानिक पातळीवरून यायला हवा. या अनुषंगाने एक शालेय जिल्हा पर्यावरणीय स्थितेवर लक्ष केंद्रित करणारा नवीन अभ्यासक्रम लागू करण्याचा विचार करत आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही : (1) नवीन अभ्यासक्रमासाठी अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यासाठी शिक्षक, पालक आणि विद्यार्थीयांशी सल्लामसलत कराल. (2) पर्यावरणीय टिकाऊपणाच्या तत्त्वांशी संरक्षित शिक्षण सामग्री आणि संसाधने विकसित कराल. (3) नवीन अभ्यासक्रम वितरीत करण्यासाठी शिक्षकांना प्रभावी शिकवण्याच्या धोरणांचे प्रशिक्षण द्याल्. (4) अभ्यासक्रमाची रचना करण्यासाठी निधी निर्माण कराल. Education is a key factor for achieving sustainable development in order to achieve 2030 Agenda. A signification initiative towards integrating sustainable education should come from local level. In accordance a school district is considering implementing a new curriculum focussed on environmental sustainability. As a District Educational Authority you will : (1) Consult with educators, parents and students to gather feedback for new curriculum. (2) Develop teaching materials and resources aligned with the principles of environmental sustainability. (3) Train teachers on effective instructional strategies for delivering the New Curriculum. (4) Generate funds for designing the curriculum.
As a District Educational Authority implementing a sustainability curriculum, the primary step is stakeholder consultation (teachers, parents, students) to gather feedback.