MPSC PYQ

Settlement geography

Settlement geography is a Geography concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2017, 2023, 2024). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
3
Years tested
3 · 2017–2024
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Types of rural settlementsTypes of rural settlements (compact, dispersed, nucleated)Urban land use modelsHuman geography basics

Real questions that test this

खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा. Consider the following statements and select the correct answer using the code given below.

(a)1. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. / 1. A compact settlement is most probably surrounded by hamlets.

(b)2. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. / 2. Compact settlements are not found in the Himalayan region.

1)फक्त 1 बरोबर आहे / Only 1 is correct
2)फक्त 2 बरोबर आहे / Only 2 is correct✓ Correct
3)दोन्ही 1 आणि 2 बरोबर आहेत / Both 1 and 2 are correct
4)1 ही बरोबर नाही व 2 ही बरोबर नाही / Neither 1 nor 2 is correct

Compact (nucleated) settlements are typically clustered and not necessarily surrounded by hamlets (dispersed hamlets surround fragmented/semi-compact settlements). Compact settlements *are* found in river valleys and plains of the Himalayan region, making statement 2 correct.

खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सी.बी.डी. (मध्यवर्ती व्यापार जिल्हा) ला लागू पडत नाहीत ? / Which of the following charactestics is/are not applicable to CBD ?

(a)मोठ्या प्रमाणात कार्यालये व दुकाने / High percentage of offices and shops

(b)सुलभ वाहतूक / High accesibility

(c)आडव्यापेक्षा उभी वाढ / Growth is upward rather than sideward

(d)निवासस्थाने असलेला विभाग / Residential area

1)फक्त अ आणि ड / Only a and d
2)फक्त क आणि ड / Only c and d
3)फक्त ड / Only d✓ Correct
4)फक्त अ, ब आणि क / Only a, b and c

A Central Business District (CBD) is characterized by high offices, commercial shops, high accessibility, and vertical growth due to land scarcity, but it is typically not a residential area.

विखुरलेल्या वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत : (a) डोंगराळ भागात, गवतळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. (b) या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. (c) नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परपासून दूर अंतरावर असतात. (d) मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?

(a)डोंगराळ भागात, गवतळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते.

(b)या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते.

(c)नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परपासून दूर अंतरावर असतात.

(d)मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात.

1)(a) फक्त
2)(a) आणि (b) फक्त✓ Correct
3)(a), (b) आणि (c)
4)वरील सर्व

Dispersed settlements (विखुरलेली वसाहत) occur in hilly, grassland, or dense forest areas due to environmental adversity (statement a) and have isolated houses (statement b). Statement (d) describes clustered/nucleated settlements, not dispersed ones.

More Geography concepts