MPSC PYQ

Swachh Bharat Abhiyan

Swachh Bharat Abhiyan is a Current Affairs concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2014, 2019). Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
3
Years tested
2 · 2014–2019
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

'स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण पुरस्कार, 2018' बाबत खालील विधाने विचारत घ्या : अ. भारतात हरियाणास सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. ब. भारतात महाराष्ट्रास दुसऱ्या सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. क. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे. ड. महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यास सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे. Consider the following statements about 'Swachh Survekshan Gramin Awards, 2018': a. Haryana was ranked as best State in India. b. Maharashtra was ranked as second best State in India. c. Satara District of Maharashtra was ranked as best district. d. Nashik District of Maharashtra was ranked first for maximum citizens participation.

(a)भारतात हरियाणास सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. / Haryana was ranked as best State in India.

(b)भारतात महाराष्ट्रास दुसऱ्या सर्वोत्कृष्ट राज्याचे स्थान मिळाले आहे. / Maharashtra was ranked as second best State in India.

(c)महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यास सर्वोत्कृष्ट जिल्ह्याचे स्थान मिळाले आहे. / Satara District of Maharashtra was ranked as best district.

(d)महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यास सर्वाधिक नागरिकांच्या सहभागाबद्दल प्रथम स्थान मिळाले आहे. / Nashik District of Maharashtra was ranked first for maximum citizens participation.

1)अ, ब आणि क / a, b and c
2)ब, क आणि ड / b, c and d
3)अ, क आणि ड / a, c and d✓ Correct
4)वरील सर्व / All of the above

In the Swachh Survekshan Gramin Awards 2018, Haryana was not the best state (it was another state or Maharashtra/Satara secured specific ranks), but statements a, c, and d reflect correct achievements for Satara and Nashik districts.

खालील विधानांचा अभ्यास करा : अ. परमेश्वरा निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. ब. मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. क. परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. ड. मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. Study the following statements : a. All things made by God in nature goes to wet garbage. b. All things made by humans goes in dry garbage. c. All things made by God in nature goes in dry garbage. d. All things made by humans goes in wet garbage.

(a)परमेश्वरा निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. / All things made by God in nature goes to wet garbage.

(b)मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. / All things made by humans goes in dry garbage.

(c)परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. / All things made by God in nature goes in dry garbage.

(d)मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. / All things made by humans goes in wet garbage.

1)अ आणि क बरोबर / a and c are correct
2)ब आणि ड बरोबर / b and d are correct
3)क आणि ड बरोबर / c and d are correct
4)अ आणि ब बरोबर / a and b are correct✓ Correct

In waste management classification, organic/natural things made by nature (God) decompose and form wet garbage, whereas synthetic items created by humans go to dry garbage.

अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी पहिला मानव चंद्रावर नेणाऱ्या अपोलो मोहिमेच्या तयारीच्या स्थळाच्या अंतिम क्षणाची तयारी तपासण्यासाठी भेट दिली, राष्ट्रपतींनी त्यावेळी तेथील परिसराची सफाई करीत असलेल्या सफाई कर्मचाऱ्याला, 'तू काय करतो आहेस' ? सफाई कर्मचारी तात्काळ उत्तरला 'मी पहिला मानव चंद्रावर पाठविण्याच्या मोहिमेत योगदान करतो आहे.' The President of U.S.A. visited to inspect the last minute preparations for the launch of the first man to the moon at the site of Apollo mission. The President enquired with a sweeper busy in cleaning there "What are you doing"? The sweeper promptly replied "I am contributing to the mission to send the first human being to the moon."

तुम्ही त्याक्षणी राष्ट्रपतींच्या जागी असता तर तुम्ही सफाई कामगाराच्या उत्तराचे मुल्यांकन कसे केले असते ? Imagining yourself in the place of the President at that moment, how would you have rated Sweeper's reply ?

a)आपला व्यवसाय दुसऱ्याला कितीही हीन वाटला तरी त्याचे मुल्य जपणारी ही व्यक्ती आहे. / He is a person who values his profession howsoever inferior it may seem to the others.✓ Correct
b)प्रकल्पात स्वतःचा नगण्य दर्जा विसरून आपल्या देशाकडून कार्यान्वित होत असलेल्या युगप्रवर्तक मोहिमेचा त्याला सार्थ अभिमान आहे. / He is taking pride in an epoch making mission his country is launching inspite of his insignificant status in the project.
c)त्याने मोठ्या खुबीने राष्ट्रपतीच्या लक्षात "श्रमाची प्रतिष्ठा" आणली. / He astutely brought to the notice of the President the "Dignity of Labour".
d)ज्या ऐतिहासिक मोहिमेशी कोणताही संबंध नाही त्याचे अनावश्यक श्रेय घेण्याचा गृहस्थ प्रयत्न करीत आहे. / The man is trying to take unwarranted credit for a historic mission with which he is in no way concerned.

Recognizing and valuing a sweeper's reply reflects deep appreciation for the dignity of labor, irrespective of the perceived social status of the occupation.

More Current Affairs concepts