Waste Management
Waste Management is a Environment concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2017, 2019). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
खालील विधानांचा अभ्यास करा : अ. परमेश्वरा निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. ब. मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. क. परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. ड. मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. Study the following statements : a. All things made by God in nature goes to wet garbage. b. All things made by humans goes in dry garbage. c. All things made by God in nature goes in dry garbage. d. All things made by humans goes in wet garbage.
(a)परमेश्वरा निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. / All things made by God in nature goes to wet garbage.
(b)मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. / All things made by humans goes in dry garbage.
(c)परमेश्वराने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी सुक्या कचऱ्यात जातात. / All things made by God in nature goes in dry garbage.
(d)मानवाने निर्माण केलेल्या सर्व गोष्टी ओल्या कचऱ्यात जातात. / All things made by humans goes in wet garbage.
In waste management classification, organic/natural things made by nature (God) decompose and form wet garbage, whereas synthetic items created by humans go to dry garbage.
बाटीलबंद पाण्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी संयुक्त संस्थानांनी खालीलपैकी कोणते निर्णय घेतले ?
(a)उपहारगृहात फक्त शुद्ध केलेले पाणी देणे
(b)शहरातील विभाग, काम करणाऱ्या संस्था व कंट्राटदारास बाटलीतून पाणी देण्यास शहराचा निधी वापरण्यास बंदी
(c)नळाद्वारे जेथे पाणी पुरवठा केला जातो तेथे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बाटलीतून पाणी देण्यास बंदी.
To reduce environmental damage caused by bottled water, authorities have taken multiple steps including providing purified water in restaurants, banning city funds for bottled water in institutions, and restricting plastic bottles where tap water is available.
पुढील विधानांचे परीक्षण करा. अ. ऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जिवाश्म इंधनाची गरज असते. ब. अणु विखंडन वा विलिनीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्पादन करते. क. जैव इंधनाचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते. ड. काटेकोरपणे व्यवस्थापन करून अणु कचऱ्याची समस्या सुटू शकते. पुढील पर्यायांमधून वरील विधानांवर आधारलेले सर्वात उचित अनुमान निवडा.
(a)Production of various forms of energy requires bio-fossil fuels in large quantities.
(b)Atomic fission or fusion processes produce large amount of energy.
(c)Atomic energy reduces pollution remarkably as it doesn't use bio-fossil fuels.
(d)Problem of atomic waste can be managed tactfully.
Nuclear energy is a great alternative because it avoids fossil fuels and reduces pollution, provided that atomic waste is managed strictly and tactfully.