MPSC PYQ

Water resource management

Water resource management is a Geography concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions across 4 exam years between 2013 and 2025. Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
4
Years tested
4 · 2013–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

सिंधु जल करार 1960 नुसार भारत ______ नद्यांचे पाणी वापरू शकतो. / According to the Indus Water Treaty of 1960, India uses water of ______ rivers.

1)सतलज, इंडस (सिंधू), रावी / Sutlej, Indus, Ravi
2)रावी, झेलम, इंडस (सिंधू) / Ravi, Jhelum, Indus
3)सतलज, बियास, रावी / Sutlej, Beas, Ravi✓ Correct
4)रावी, चिनाब, इंडस (सिंधू) / Ravi, Chenab, Indus

According to the Indus Waters Treaty of 1960, the western rivers (Indus, Jhelum, Chenab) were allocated to Pakistan, and the eastern rivers (Sutlej, Beas, Ravi) were allocated to India.

खालील दोन विधाने पहा. / Consider the following two statements :

(a)कोरड्या क्षेत्रात पाऊस कमी-जास्त पडण्याची शक्यता जास्त नसते. / In dry areas chances of receiving high or low rainfall are not high.

(b)जलशास्त्रीय दुष्काळ वृक्षतोडी व अमर्याद चराई मुळेच चालू होतो. / Hydrological droughts begin with illicit felling of trees and overgrazing only.

1)दोन्ही चूक / Both are incorrect✓ Correct
2)दोन्ही बरोबर / Both are correct
3)(a) चूक (b) बरोबर / (a) is incorrect (b) is correct
4)(a) बरोबर (b) चूक / (a) is correct (b) is not

Statement A is incorrect because dry areas actually have a high variability and probability of receiving erratic or high/low rainfall. Statement B is incorrect because hydrological droughts are caused by a combination of meteorological factors, climate change, and human activities—not 'only' tree felling and overgrazing.

हरितक्रांतीच्या काळात खालीलपैकी कोणता/कोणते पर्यावरणवर झालेले परिणाम बरोबर आहेत ? Which of the following impacts on environment during the Green Revolution is/are correct ?

(a)जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धती / Faulty irrigation practices

(b)जमीनीत वाढते क्षारांचे प्रमाण / Increase of salt in soil

(c)शेती योग्य चांगल्या जमीनीचा नापिक झाल्या / Abandonment of some of the best farming lands

(d)भूमजल पातळी खाली जाणे / Groundwater levels have retreated

1)फक्त अ / Only a
2)फक्त ब आणि क / Only b and c
3)फक्त अ, ब आणि ड / Only a, b and d
4)वरील सर्व बरोबर / All of the above✓ Correct

Faulty irrigation practices during the Green Revolution led to soil salinization, depletion of groundwater levels, and abandonment of degraded agricultural lands.

जलस्त्रोतांच्या संदर्भातील पाऊलखुणांबाबत अभ्यास करत असताना दुर्दैवाने तुम्हाला मुतखड्याच्या वेदनांना सामोरे जावे लागले. उपचार घेऊन ताकद मिळवण्यासाठी विश्रांती घेत असताना तुमचा एक मित्र तुम्हाला लवकर पूर्ववत होण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आला असता त्याने तुम्हाला मूत्रपिंडाच्या त्रासासंबंधाने विस्तारानं माहिती तर दिलीच शिवाय अनेक गावे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा नसल्याने या त्रासाला सामोरे जात या वस्तुस्थितीची जाणीवही करून दिली. इतके दिवस पाण्याचा अभ्यास करत असून स्वतःलाच स्वतःच्या आजाराच्या मूळ कारणाची माहिती नाही याचे तुम्हाला आश्चर्य वाटले. तुम्ही ...

1)स्वतःच्या कुटुंबाला खात्रीने पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होईल अशा ठिकाणी कुटुंबाचे स्थलांतर करण्याचा विचार कराल. / think about migrating to any other place where you are sure to get potable water supply to your family.
2)पिण्यायोग्य पाण्याच्या नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या संवर्धनासंबंधीचा स्वतःचा अभ्यास सुरू ठेवाल आणि सर्वसामान्य लोकांना मुतखड्याच्या त्रासापासून वाचवण्यासाठी कार्य कराल. / continue your study for conserving potable natural and manmade water bodies and work for saving people at large from kidney stone suffering.
3)परिसरातील सर्व नैसर्गिक व कृत्रिम जलस्त्रोतांच्या गुणवत्तेबाबत संशोधन करण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता कायम राखण्याच्या उपक्रमांत स्थानिक लोकांना सहभागी करून घेण्यासाठी जागतिक व स्थानिक संशोधकांचे व कार्यकर्त्यांचे संघ तयार कराल. / build up teams of global and local researchers and activists for conducting research related to quality and conservation of all natural and manmade water bodies in the area, and seek participation of local people in conservation programmes.✓ Correct
4)पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतांच्या संवर्धनाबाबत लोक उदासीन आहेत हे तथ्य माहित असल्यामुळे कोणत्याही रचनात्मक कार्यासाठी पुढाकार घेणे निरुपयोगी आहे हे लक्षात घेऊन स्वस्थ राहाल. / remain neutral as you are aware of the fact that people care least for conserving water bodies that supply potable water, it is difficult to lead them for any constructive work.

A proactive professional and researcher should build teams of global/local experts and activists to research water quality and engage local communities in conservation.

More Geography concepts