MPSC Rajyaseva 2013 GS Paper 1 — Question 50
The correct answer with a full explanation. Practice Growth & Sustainable Development questions as a quiz →
खालील विधाने सहस्रकातील विकासाच्या उद्दिष्टांच्या (स.वि.उ.) संदर्भातील आहेत. वरील कोणती विधाने खरी आहेत ?
(a)संयुक्त राष्ट्रांची स.वि.उ. ची पूर्तता 2015 पर्यंत करायची आहे.
(b)स.वि.उ. चे एक उद्दिष्ट म्हणजे पिण्याचे सुरक्षित पाणी न मिळणाऱ्यांची संख्या निम्याने कमी करणे.
(c)मुक्त आणि रास्त व्यापार.
(d)एकूण आठ स.वि.उ. आहेत.
Millennium Development Goals (MDGs) had a target date of 2015 (a), aimed to halve the proportion of people without sustainable access to safe drinking water (b), and consisted of eight goals in total (d).
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 20 Growth & Sustainable Development questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions