MPSC Rajyaseva 2013 GS Paper 1 — Question 55
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ? Which of the following statements is not true ?
a)कार्बन डाय ऑक्साईड लेसरचा (CO2 LASER) उपयोग स्टेनलेस स्टीलचे तुकडे करण्यासाठी करू शकतो. / CO2 LASER can be used for cutting stainless steel.
b)मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) तंत्रज्ञानाचा उपयोग मेंदूच्या तंतोतंत प्रतिमा काढण्यासाठी केला जातो आणि त्यामध्ये उत्सर्जन क्रिया वापरली जात नाही. / Magnetic Resonance Imaging (MRI) is used for obtaining detailed images of the brain and it does not use radiation.
c)शत्रूची क्षेपणास्त्रे शोधण्याकरीता रडार यंत्रणा उपयोगात आणली जाते. / RADAR system is used to detect enemy's missiles.
d)सोणार (SONAR) तंत्रज्ञानाचा उपयोग चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलामा देण्यासाठी केला जातो. / SONAR technique is used to do gold plating on silver ornaments.✓ Correct
SONAR (Sound Navigation and Ranging) uses sound waves for underwater navigation and detection, whereas gold plating is an electrochemical process, making statement 4 false.
Related questions
लेसरच्या सहाय्याने पर्यावरण सनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात ?
The laser system which is used for monitoring the environment is calledश्रव्यातीत तरंग असे तरंग आहेत की ते
Ultrasonic waves are those waves whichहृदयांच्या ठोकळ्यांचे तंत्रज्ञान यावर आधारित आहे
The echocardiography technique is based onसमुद्राची खोली काढण्यासाठी या तंत्राचा वापर करतात :
To determine the depth of sea this technique is used :