MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2015 GS Paper 1 — Question 93

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

कॉमन मॅन (सर्वसाधारण मनुष्य) चे निर्माते श्री. आर.के. लक्ष्मण रोज वाचकांना सकाळी हासवायचे. द टाईम्स ऑफ इंडिया मधील त्यांच्या व्यंगचित्र मालिकेचे शीर्षक काय होते ?

1)हू सेड इट ?
2)्यू सेड इट !✓ Correct
3)ऑल सेड इट !
4)नन सेड इट !

R.K. Laxman's iconic daily cartoon strip featuring 'The Common Man' in The Times of India was titled 'You Said It'.