MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2015 GS Paper 1 — Question 94

The correct answer with a full explanation. Practice World & General Geography questions as a quiz →

वॅटीकन सिटीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा : अ. क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश आहे व या देशाचे क्षेत्र १ चौ. किमी² पेक्षा कमी आहे. ब. वॅटीकन सिटीची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?

(a)क्षेत्रफळाच्या संदर्भात हा जगातील सर्वात छोटा देश आहे व या देशाचे क्षेत्र १ चौ. किमी² पेक्षा कमी आहे.

(b)वॅटीकन सिटीची लोकसंख्या 500 पेक्षा कमी आहे.

1)फक्त अ✓ Correct
2)फक्त ब
3)दोनों अ आणि ब
4)यापैकी नाही

Vatican City is the smallest independent state in the world by area, covering less than 1 square kilometer (approx 0.49 sq km). Statement b is incorrect as its population is around 800, not less than 500.

MPSC has asked 19 World & General Geography questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?