MPSC Rajyaseva 2016 GS Paper 1 — Question 84
The correct answer with a full explanation. Practice International Affairs questions as a quiz →
जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशत आहे ? Which country has the largest number of world heritage sites ?
1)चीन / China
2)इटली / Italy✓ Correct
3)फ्रान्स / France
4)स्पेन / Spain
Italy has the highest number of UNESCO World Heritage Sites globally, making it the correct answer among the given choices.
MPSC has asked 34 International Affairs questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा.
Choose the correct option considering the following statements.जोड्या लावा :
स्तंभ I
अ. सुसान राज
ब. ललित रोहित
क. भगिनी संध्या
ड. लायन विवेक
स्तंभ II
I. स्वच्छ कचरा नियोजन/व्यवस्थापन
II. प्रेसिडेंट लायन इंटरनॅशनल पी.सी.एम.सी.
III. शैक्षणिक सल्लागार
IV. प्राचार्य सेंट उर्सुला
Match the following :
List I
a. Susan Raj
b. Lalit Rohit
c. Sister Sandhya
d. Ln. Vivek
List II
I. Clean gargage management
II. President Lions International PCMC
III. The Academic Advisors
IV. Principal of St. Ursula"चंदीगडची चमत्कारी आई" (मिरेकल मॉम फ्रॉम चंदीगड) म्हणून कोणाला ओळखले जाई ? / Who was recognised as the 'Miracle Mom from Chandigarh' ?खालील विधाने विचारत घ्या :
अ. जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत.
ब. जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटलीमध्ये आहेत. (जुलै 2018 पर्यंत)
क. भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत. (जुलै 2018 पर्यंत)
ड. मुंबई मधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतीच्या संग्रहास 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Didn't find what you were looking for?