MPSC Rajyaseva 2018 GS Paper 1 — Question 81
The correct answer with a full explanation. Practice International Affairs questions as a quiz →
अयोग्य विधान ओळखा. अ. प्रथम जगातील सायबर स्पेस परिषद लंडन येथे 2011 मध्ये आयोजित केली गेली. ब. चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे 2015 मध्ये आयोजित केली गेली. क. पाचवी जागतिक सायबर स्पेस परिषद दिल्ली येथे 2017 मध्ये आयोजित केली गेली.
(a)प्रथम जगातील सायबर स्पेस परिषद लंडन येथे 2011 मध्ये आयोजित केली गेली.
(b)चौथी जागतिक सायबर स्पेस परिषद बुडापेस्ट येथे 2015 मध्ये आयोजित केली गेली.
(c)पाचवी जागतिक सायबर स्पेस परिषद दिल्ली येथे 2017 मध्ये आयोजित केली गेली.
Statement 'a' is correct (first Cyberspace Conference in London, 2011). Statement 'c' is correct (fifth conference in Delhi, 2017). Statement 'b' is incorrect because the fourth Global Conference on Cyberspace was held in The Hague, Netherlands in 2015, not Budapest.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 34 International Affairs questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions