MPSC Rajyaseva 2019 CSAT — Question 40
The correct answer with a full explanation. Practice Parliament & State Legislature questions as a quiz →
सती (प्रतिबंध) कायदा, 1987 च्या संदर्भात पुढील विधानांवर विचार करा. अ. सती गेलेल्या व्यक्तीची स्तुती/प्रशंसा करण्यासाठी एखाद्या समारंभाचे आयोजन करणे म्हणजे सती प्रथेचे उदात्तीकरण नाही. ब. सती गेलेल्या व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्या व्यक्तीचे मंदिर बांधणे म्हणजे सती प्रथेचे उदात्तीकरण आहे. Think about the following statements in relation to The Commission of Sati (Prevention) Act, 1987. a. Arranging of any function to eulogize the person who has committed sati is not a glorification of sati system. b. Constitution of temple in order to preserve the memory of a person who has committed sati is a glorification of sati system.
(a)सती गेलेल्या व्यक्तीची स्तुती/प्रशंसा करण्यासाठी एखाद्या समारंभाचे आयोजन करणे म्हणजे सती प्रथेचे उदात्तीकरण नाही.
(b)सती गेलेल्या व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्या व्यक्तीचे मंदिर बांधणे म्हणजे सती प्रथेचे उदात्तीकरण आहे.
Statement 'a' is wrong because arranging a function to eulogize sati IS considered glorification. Statement 'b' is correct because building a temple to preserve the memory of a person who committed sati constitutes glorification of Sati under the Act.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 42 Parliament & State Legislature questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.