MPSC Rajyaseva 2020 GS Paper 1 — Question 18
The correct answer with a full explanation. Practice Rivers & Drainage questions as a quiz →
जोड्या लावा : (नदी) (a) सिंधू (b) तापी (c) नर्मदा (d) कावेरी (सविस्तर माहिती ) (i) छत्तीसगड मधील निमशुष्क उंच प्रदेशात उगम पावते. (ii) तिबेट मधील मानसरोवरजवळून उगम पावते. (iii) बेतुल् जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतून उगम पावते. (iv) मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकड्यांमध्ये उगम पावते. (v) पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वत रांगेतून उगम पावते.
(a)सिंधू
(b)तापी
(c)नर्मदा
(d)कावेरी
Indus originates near Mansarovar in Tibet, Tapi from Satpura in Betul, Narmada from Amarkantak, and Kaveri from Brahmagiri hills.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 20 Rivers & Drainage questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions