MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2021 GS Paper 1 — Question 85

The correct answer with a full explanation. Practice Parliament & State Legislature questions as a quiz →

लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

(a)राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात.

(b)त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक नाही.

(c)ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतात.

1)फक्त (a)
2)(a) आणि (b)
3)फक्त (c)✓ Correct
4)(b) आणि (c)

The Speaker of Lok Sabha does not hold office during the pleasure of the President (a is wrong). It is mandatory for the Speaker to be a member of the House at the time of election or soon after (b is incorrect as per strict constitutional conventions, though they must be chosen from members). The Speaker presides over joint sittings of both houses of Parliament (c is correct).

MPSC has asked 42 Parliament & State Legislature questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे कोण ठरवितो ? Who decides whether a Bill is a Money Bill or not ?जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही उपस्थित नसतील, तर संसदेच्या संयुक्त बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात ? Who presides over a joint sitting of the Parliament if neither the Speaker nor the Deputy Speaker of Lok Sabha is available ?'पहिल्या लोकसभेच्या' संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?खालील विधाने विचारात घ्या : (a) लोकसभाच्या प्रमुखांच्या गटाची (panel of Chairpersons) निवड लोकसभा आपल्या सदस्यांमधून करते. (b) जेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांचे अथवा उपाध्यक्षचे पद रिक्त असेल तेव्हा लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील सदस्य हा अध्यक्षपदी असू शकतो. (c) अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लोकसभेच्या प्रमुखांच्या गटातील व्यक्ति यांच्या अनुपस्थितीत राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या सदस्याद्वारे अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडली जातात. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
Didn't find what you were looking for?