MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 24
The correct answer with a full explanation. Practice Energy & Nuclear questions as a quiz →
शृंखला अभिक्रियेसाठी बिखंडन होणाऱ्या पदार्थांचे सीमांत वस्तुमान असणे का आवश्यक असते ?
(a)बिखंडन होणाऱ्या पदार्थांच्या पृष्ठभागावरुन न्यूट्रॉन निसटून जाण्यासाठी
(b)बिखंडन होणाऱ्या पदार्थांच्या पृष्ठभागावरुन न्यूट्रॉन वेगवेगळ्या दिशेने फेकले जाण्यासाठी
(c)न्यूट्रॉन पकडले जाऊन शृंखला अभिक्रिया सुरू होऊन चालु रहाण्यासाठी
(d)बिखंडन होणाऱ्या पदार्थांच्या पृष्ठभागावरुन न्यूट्रॉन परावर्तित होण्यासाठी
Critical mass is necessary so that enough neutrons are captured within the fissionable material to sustain the chain reaction rather than escaping from the surface.
MPSC has asked 16 Energy & Nuclear questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.