MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 41
The correct answer with a full explanation. Practice Maharashtra History questions as a quiz →
समर्थ रामदासांच्या मते प्रपंची माणसाला शाश्वत समाधान केव्हा प्राप्त होते ?
1)देश, काळ, समाज स्तरावर सुखोपभोगांचा त्याग केल्यावर प्रपंची माणसाला शाश्वत समाधान मिळते / by giving up worldly pleasures at the level of country, time and society
2)गायनादि कलांच्या माध्यमातून योगयागादि कर्मे व्रतस्थ मार्गाने करीत संतसज्जनांच्या सहवासात चिरंतन समाधान प्राप्त होते / through arts like singing, performing rites while observing vows, in the company of saints
3)देहाने व मनाने संतसज्जनांचा सहवास व सद्विचारांनी केलेले आचरण प्रपंची माणसाला समाधान देते / company of saints in body and mind and conduct with good thoughts gives satisfaction
4)संत सहवासात 'मी' पणाचा त्याग केल्यावर मनाने व श्रद्धेने संताच्या मोठेपणात विलीन झाल्यावर प्रपंची माणसाला शाश्वत समाधान प्राप्त होते / by giving up the ego in the company of saints and merging with their greatness through faith✓ Correct
According to Samarth Ramdas Swami, a worldly person attains eternal peace and satisfaction through spiritual realization and devotion combined with right knowledge.
🏛️ The Maharashtra angle
Based on the teachings of Samarth Ramdas Swami, a prominent saint of Maharashtra.
MPSC has asked 32 Maharashtra History questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
प्रपंची माणूस अवलंब करीत असलेली साधने व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या लावा.
साधने
(a) पिंडज्ञान
(b) तत्त्वज्ञान
(c) तानमाने
(d) योगमाये
(e) भोगत्याग
वैशिष्ट्ये
(i) गायनादि कलेद्द्वारा प्राप्त होणारे ज्ञान
(ii) समाधी अवस्थेत ईश्वराशी नाते जोडने व यज्ञादि कर्मात व्रतस्थ राहण्याचे ज्ञान
(iii) ऐहिक व भौतिक सुखाचा त्याग
(iv) पंचेंद्रियांमार्फत मिळणारे ज्ञान
(v) चिंतनातून ईशक्तीच्या जवळ जाणारे ज्ञानमध्य युगाच्या सुरवातीला भारतीय इतिहासात पुढील दोन वैशिष्ट्यपूर्ण प्रवाह दिसून येतात. / We find the following two specific trends at the beginning of the middle age in Indian History.
Didn't find what you were looking for?