MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 39

The correct answer with a full explanation. Practice Oceans questions as a quiz →

पेरूच्या किनाऱ्यावर सागरी जीवनाचा नाश ______ मुळे होतो.

1)उबदार प्रवाह
2)थंड प्रवाह
3)प्रबळ एल निनो✓ Correct
4)प्रबळ ला निना

El Nino is a warm ocean current phenomenon that disrupts the cold Peru current, severely affecting marine life and fisheries off the coast of Peru.

🏛️ The Maharashtra angle

El Nino directly impacts Indian monsoon, making it doubly important for MPSC.

MPSC has asked 10 Oceans questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

खालील पैकी कोणता घटक प्रवाल किटकांच्या वाढीला कारणीभूत आहे? Which of the following factor is responsible for low coral growth?खाली दोन विधाने आहेत. त्यापैकी (अ) हे विधान असून (र) हे त्याचे कारण आहे खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. विधान (अ) : विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. कारण (र) : विषुववृत्तीय प्रदेश हा अति पर्जन्यमान, आभाच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्ट्ये असलेला आहे. Given below are two statements, one labelled as Assertion (A) and the other labelled as Reason (R). Select your answer from the following options. Assertion (A) : Oceanic salinity is low in the equatorial region. Reason (R) : Equatorial region is characterized by heavy rainfall, cloudiness and humidity.खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा. अ. ज्या ठिकाणी खंडांत उतार अतिशय रुंद असतो, त्या क्षेत्रामध्ये मत्स्य क्षेत्रे तयार होतात. ब. उबदार उष्णकनटीबंधीय सागरी पाण्यामध्ये मासेमरी विकसित झालेली आहे. क. उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रमधून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. ड. भारतामध्ये अंतर्गत मासेमरी इतर मासेमारी प्रकारापेक्षा अधिक महत्त्वाची आहे.
Didn't find what you were looking for?