MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 60
The correct answer with a full explanation. Practice Blood Relations questions as a quiz →
सहा जणांच्या कुटुंबात पुरुष व स्त्रियांची संख्या समान आहे. त्यांच्यात दोन वडील आणि दोन मुले आहेत. त्या कुटुंबाच्या सदस्यांबद्दलची अधिक माहिती पुढे दिली आहे.
राम कुटुंबातील वयाने सर्वात मोठा आहे तर नीता वयाने सर्वात लहान आहे. शेतकरी हे लेखक व शिवाय डॉक्टर यांचे वडील आहेत. नीता, समीरची बहीण आहे व दोघेही कुमारवयीन आहेत. त्यांची आई शिक्षिका आहे. जयेश आणि नादिरा हे कुटुंबातील एकमेव जोडपे आहे. अॅनाचे लग्न झालेले नाही व ती रामची मुलगी आहे.
राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा पर्याय निवडा.
राम व लेखक व्यक्ती यांच्यातील नात्याचे वर्णन करणारा पर्याय निवडा.
a)राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचे वडील आहेत.✓ Correct
b)राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा नवरा आहे.
c)राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा भाऊ आहे.
d)राम लेखन करणाऱ्या व्यक्तीचा मुलगा आहे.
Analyzing the contextual relation between Ram and the author/writer reveals that Ram is the father of the writing person.
MPSC has asked 10 Blood Relations questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Didn't find what you were looking for?