MPSC Rajyaseva 2022 GS Paper 1 — Question 61
The correct answer with a full explanation. Practice Amendments questions as a quiz →
44वी घटनादुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ? Which of the following provisions were made by the 44th Amendment Act of 1978 ?
(a)अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली.
(b)मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला पुनर्विचारार्थ परत पाठविण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला.
(c)राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेले मूलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली.
(d)राज्यसूचीतील पाच विषय समवर्ती सूचित हलविण्यात आले.
The 44th Amendment Act 1978 empowered the President to send back cabinet advice for reconsideration once, and ensured that Articles 20 and 21 cannot be suspended during National Emergency.
MPSC has asked 10 Amendments questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.