MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 GS Paper 1 — Question 80

The correct answer with a full explanation. Practice Awards & Personalities questions as a quiz →

योग्य पर्याय निवडा. (a) त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिओन लेंडोर यांचे जानेवारी 2022 मध्ये कार अपघातात निधन झाले. (b) लंडन ऑलिम्पिक, 2012 मध्ये डिओन लेंडोर यांनी कांस्यपदक मिळविले होते. (c) डिओन लेंडर हे बुद्धीबळपटू होते.

(a)त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या डिओन लेंडोर यांचे जानेवारी 2022 मध्ये कार अपघातात निधन झाले.

(b)लंडन ऑलिम्पिक, 2012 मध्ये डिओन लेंडोर यांनी कांस्यपदक मिळविले होते.

(c)डिओन लेंडर हे बुद्धीबळपटू होते.

1)फक्त (a) बरोबर
2)(a) आणि (b) बरोबर✓ Correct
3)(a) आणि (c) बरोबर
4)तिन्ही विधाने बरोबर आहेत

Deon Lendore of Trinidad and Tobago died in a car accident in January 2022 (Statement a) and won a bronze medal in the 2012 London Olympics (Statement b). However, statement (c) is wrong because he was an Olympic sprinter/athlete, not a chess player.

MPSC has asked 50 Awards & Personalities questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. Choose the correct option considering the following statements.जोड्या लावा : स्तंभ I अ. सुसान राज ब. ललित रोहित क. भगिनी संध्या ड. लायन विवेक स्तंभ II I. स्वच्छ कचरा नियोजन/व्यवस्थापन II. प्रेसिडेंट लायन इंटरनॅशनल पी.सी.एम.सी. III. शैक्षणिक सल्लागार IV. प्राचार्य सेंट उर्सुला Match the following : List I a. Susan Raj b. Lalit Rohit c. Sister Sandhya d. Ln. Vivek List II I. Clean gargage management II. President Lions International PCMC III. The Academic Advisors IV. Principal of St. Ursula"चंदीगडची चमत्कारी आई" (मिरेकल मॉम फ्रॉम चंदीगड) म्हणून कोणाला ओळखले जाई ? / Who was recognised as the 'Miracle Mom from Chandigarh' ?खालील विधाने विचारत घ्या : अ. जुलै 2018 पर्यंत 167 देशांमध्ये एकूण 1092 जागतिक वारसा स्थळे अस्तित्वात आहेत. ब. जगात सर्वाधिक 54 जागतिक वारसा स्थळे इटलीमध्ये आहेत. (जुलै 2018 पर्यंत) क. भारतात 39 जागतिक वारसा स्थळे आहेत. (जुलै 2018 पर्यंत) ड. मुंबई मधील व्हिक्टोरियन गोथिक शैलीतील आणि कलात्मक अशा इमारतीच्या संग्रहास 2018 मध्ये जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित करण्यात आले. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Didn't find what you were looking for?