MPSC Rajyaseva 2022 GS Paper 1 — Question 83
The correct answer with a full explanation. Practice Awards & Personalities questions as a quiz →
खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा : (a) पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्विनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता. (b) त्या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या व त्यांनी परिसमध्ये 'सेंटर मंडप' नावाची नृत्यशाळा स्थापन केली होती. (c) भारत सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री सन्मान बहाल केला होता.
(a)पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिलेना साल्विनी यांचा जन्म इटलीमध्ये झाला होता. / Padma Shri Awardee Milena Salvini was born in Italy.
(b)त्या प्रख्यात कथकली नृत्यांगना होत्या व त्यांनी परिसमध्ये 'सेंटर मंडप' नावाची नृत्यशाळा स्थापन केली होती. / She was a famous Kathakali dancer and had established a dance school named 'Centre Mandapa' in Paris.
(c)भारत सरकारने त्यांना 2019 मध्ये पद्मश्री सन्मान बहाल केला होता. / The Indian Government honoured her with Padma Shri Award in 2019.
Milena Salvini was a renowned Italian-born French Kathakali dancer who founded the 'Centre Mandapa' in Paris and was awarded the Padma Shri by the Indian government in 2019.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 50 Awards & Personalities questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.