MPSC PYQ

Child Rights

Child Rights is a Other concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions (2016, 2020, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
4
Years tested
3 · 2016–2025
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Basic Indian legal systemFundamental Rights (Article 24)Directive Principles of State Policy

What mastering this unlocks

Regulatory ComplianceStudent Welfare

Real questions that test this

मंजूरीसाठी पाच खाजगी निवासी आश्रम शाळांचे सर्वेक्षण तुम्हाला करायचे आहे. या आश्रमशाळांचे अस्तित्व, त्यांच्या इमारती, त्यातील सर्व सुविधा, पटसंख्या व प्रत्यक्षनातील दैनंदिन उपस्थिती, नियमानुसार शिक्षकांच्या नेमणुका इत्यादींची परिस्थिती पाहून तुम्ही अहवाल देणार आहात. एका मुलींच्या शाळेत राहण्याची सुविधा फारच निकृष्ट होती असे तुमच्या लक्षात आले. बारकाईने पाहताना तुम्हाला त्या इमारतीत सर्व विद्यार्थीनी खांद्यात वाकून चालताना दिसल्या. एकाही मुलीला छाताखाली ताठ उभे राहता येत नव्हते. तुम्ही कोणते निर्णय घ्याल ? You want to survey five private residential Ashram Schools for approval. You are going to report on the existence of these Ashram Schools, their buildings, all their facilities, number of students and actual daily attendance, appointment of teachers as per rules, etc. You noticed that the accommodation facilities was very poor in one girl's school. You noticed that all the girls were walking with their shoulders bent. None of the girls could stand upright under the roof. What decision will you take ?

a)दुर्गम भागातील या गरीब मुलींना निवासी शाळेत शिक्षण घ्यायला मिळते तेच पुरेसे आहे विचार करून शाळेला मंजुरी देईन.
b)'पुरेशा निधी अभावी या भागात शाळा चालवणे कठीण आहे' वस्तुस्थिती लक्षात घेऊन तुम्ही शाळेच्या मंजुरीसाठी शिफारस करेन पण त्याच वेळी शक्य तितक्या लवकर सुविधांनी सज्ज इमारत बांधल्यासच यापुढे मंजुरी मिळेल असे स्पष्ट करेल.
c)सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेल.
d)सर्व सुविधांनी सज्ज इमारत असली तरच मान्यता मिळेल असे नोंदवून शाळेची मान्यता रद्द करेल. पण त्याच वेळी संबंधित मुलींच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची व्यवस्था करण्यात संचालकांना आवश्यक ते साहाय्य करें.✓ Correct

The school's recognition must be cancelled due to extremely poor infrastructure, but necessary assistance should be provided to ensure students' education is not disrupted.

लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारतात 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्युअल ऑफेन्सेस' (पोक्सो) कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ?

1)2009
2)2012✓ Correct
3)2015
4)2018

The Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act was enacted and came into force in India in the year 2012.

तुम्ही जिल्हा अधिकारी आहात आणि तुमच्याकडे शिक्षण हक्काच्या कायद्यानुसार आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल केलेल्या लोकांच्या गटाकडून तक्रार आली आहे. हे पालक अल्पसंख्य, दलित व गरीब कुटुंबातील आहेत. जरी शाळा व्यवस्थापनाने या मुलांना प्रवेश दिलेला असला तरी इतर मुले त्यांना छळतात. परिणामी ही लहान मुले शाळेत उपस्थित राहायला तयार नसतात. तुम्ही,

1)पालकांना त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत दाखल करण्याची विनंती कराल. / request the parents to put their children in a government school.
2)छळवादींच्याविरोधात कडक कार्यवाही करावी अशी शाळा व्यवस्थापनाला विनंती कराल. / request a school management to take stern action against the bullies.
3)फुरसतीच्या वेळेत शाळेतील मुलांसाठी कार्यसत्रे आयोजित करून त्यांना एकमेकांचा विनाशर्त आदर करायला साहाय्य कराल. / during your spare time organise workshops for school children to assist them to respect each other unconditionally.
4)अ-शासकीय संघटनेच्या मदतीने अध्यापक पालकांसाठी कार्यसत्रे आयोजित करून त्यांना शिक्षण हक्काचे महत्त्व समजून घ्यायला व विनाअट एकमेकांचा आदर विकसित करायला मदत द्याल. / organise workshops for teachers and parents for helping them to understand the importance of RTE Act with the help of NGOs and develop unconditional respect towards each other.✓ Correct

As a District Collector handling RTE violations involving harassment and discrimination against marginalized children, prompt administrative intervention, counseling, and strict action against school authorities under the law are essential.

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ते बरोबर आहे/त ? Which of the following statement/s is/are correct ?

(a)राष्ट्रीय बाल मजूरी प्रकल्प 2015 मध्ये सुरू करण्यात आला. / National child labour project was launched in 2015.

(b)त्यांतर्गत वय 9 वर्षे - 14 वर्षे दरम्यानच्या श्रमिक/मजूर गटातून सुटका केलेल्या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. / It provides vocational training to children rescued from work force in the age group of 9 - 14 years.

(c)त्यांतर्गत सुटका केलेल्या मुलांना पाठ्यवेतन दिले जाते. / It gives stipend to rescued children.

1)(a) फक्त / (a) only
2)(b) फक्त / (b) only
3)(a) आणि (b) फक्त / (a) and (b) only
4)वरील सर्व / all of them✓ Correct

The National Child Labour Project (NCLP) was revamped and implemented to rehabilitate children rescued from hazardous work. It targets the age group of 9-14 years, provides them with vocational training, and grants a stipend to incentivize attendance. All given statements are correct.

More Other concepts