Human rights
Human rights is a Other concept from the MPSC syllabus, tested in 6 past MPSC questions across 4 exam years between 2015 and 2021. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
तुम्ही एका भागाची जबाबदारी असलेले वरिष्ठ नागरी अधिकारी आहात आणि तुम्हाला वृद्धांसाठी खाजगीरीत्या चालवल्या जाणाऱ्या घरांच्या वार्षिक सम्मेलनासाठी अतिथी म्हणून उपस्थित राहाण्याची विनंती करण्यात आली आहे. या जागी पोहचण्यासाठी प्रवास करताना तुम्हाला जागोगागी मोडकळी आलेल्या झोपड्यांच्या अनेक वस्त्या पाहायला मिळाल्या. जेव्हा तुम्ही चौकशी केली तेव्हा वृद्धांसाठी घरे निर्माण करणाऱ्या विकासकांनी त्यांचे सर्व स्रोत हडप केले असून त्यांना लहानशा जागेत राहण्यास भाग पाडल्याचे या लोकांनी सांगितले. वृद्धांसाठी घरांची वस्ती निर्माण करणारे व त्यात रहाणारे लोक उच्च जातीचे असल्यामुळे त्यांना नदीचे पाणी वापरण्यास, नदीत आंघोळ करण्यास वा मासेमारी करण्यास, वनोपज वापरण्यास मज्जाव करत असल्याचेही त्यांनी तुम्हाला सांगितले. तुम्ही पुढील पैकी _________________
The displaced tribal families need lasting empowerment, not a gesture. A funded plan with local college teachers and their students works with the people themselves to build their capacity and claim their rights, which is why MPSC gives it full marks. Cancelling the visit and issuing orders (2) or appealing for sympathy in a speech (3) changes little, and doing nothing (4) earns zero.
तुम्ही जिल्हा पोलीस विभागाच्या सामाजिक कक्षाच्या प्रमुख आहात. स्त्रियांचा एक गट तुम्हाला भेटायला आला आहे आणि यातील काहीजणी विवाहित तर काहीजणी अविवाहित आहेत. कुटुंबाच्या भरभराटीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी, पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या एका पवित्र साधूच्या 'गुरू-सेवा' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाकडून दबाव आणला जात आहे आणि काहीना धमकी दिली जात आहे असा त्यांचा दावा आहे. या गटाच्या सदस्यांचा अशा प्रकारच्या भक्तीवर विश्वास नाही. तुम्ही अनेक वेळं या पवित्र व्यक्तीला भेटला आहात परंतु त्यांच्यासंबंधी कोणताही प्रवाद तुमच्या ऐकण्यात नाही. तुम्ही....
Forcing anyone into a religious programme against their will is illegal, and these women are unlikely to be the only ones facing it. A district-wide awareness campaign with NGOs, schools and colleges protects them and everyone in the same position, which is why it earns full marks. Notices to individual families (2) help only this group, sending them to an NGO alone (3) shifts the police's job, and urging them to comply (1) earns zero.
योग्य वाक्य निवडा. / Choose the correct statement.
(a)सर्व मानव हक्क हे कायदेशीर हक्क आहेत. / All human rights are legal rights.
(b)सर्व मानव हक्क हे मूलभूत हक्क आहेत. / All human rights are fundamental rights.
(c)सर्व मूलभूत हक्क हे मानव हक्क आहेत. / All fundamental rights are human rights.
All fundamental rights are human rights because fundamental rights are a subset of human rights codified in constitutional law. However, not all human rights are legal or fundamental rights (some are moral or aspirational).
पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? / Which of the following statements is/are correct ?
(a)स्त्रियांचे मानवी हक्क उल्लंघन फक्त स्त्रियांचे शिक्षण रोखू शकते. / Education of women alone can prevent violation of their human rights.
(b)दुसऱ्याकोणाही पेक्षा स्त्रियांनी महिलाविषयक कायद्यांबाबत अधिक जागृत असावयास हवे. / Women should be more aware of the women laws than anyone else.
Women's human rights violations cannot be prevented by education alone (statement a is extreme with the word 'frukt/फक्त'). Statement b is correct as women should be aware of laws protecting them for effective self-defense and empowerment.
पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? / Which of the following statements is/are correct ?
(a)मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध लगेच सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येते. / Violation of human rights can immediately be challenged in the Supreme Court.
(b)अमेरीकनांना स्वातंत्र्य मानवी हक्कांच्या रक्षणाकरताच मिळाले. / The Americans got independence only to protect the human rights.
Violation of general human rights cannot immediately be challenged in the Supreme Court under Article 32 unless a specific Fundamental Rights violation is involved. Also, American independence had multiple socio-economic and political root causes beyond just human rights protection.