MPSC PYQ

Fundamental Duties

Fundamental Duties is an concept from the MPSC syllabus, tested in 6 past MPSC questions across 5 exam years between 2013 and 2024. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
6
Years tested
5 · 2013–2024
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Swaran Singh Committee42nd Constitutional AmendmentSources and making of the ConstitutionParts of Indian ConstitutionArticle 51A and Part IV

What mastering this unlocks

Real questions that test this

एका शैक्षणिक संस्थेच्या संचालकांचा दावा : 'प्रजासत्ताकाचा एक दिवसीय सोहळा करण्याऐवजी आम्ही न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाच्या प्रतिज्ञेची हमी देऊन ज्या दस्तेऐवजाने भारताला एक सार्वभौम प्रजासत्ताक बनवले त्या आदर्शाचा व्यवहार सातत्याने करतो'. या दाव्याला पाठबळ देणारी दोन तथ्ये निवडा. तथ्ये : a. संस्थेतील सर्व विद्यार्थी, अध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी दूरदर्शनवर प्रसारित होणारे देशाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन पाहणे अनिवार्य आहे. b. द्वेषभाषी अहिंसक, शांततापूर्ण मार्गाने सामना करता यावा म्हणून आम्ही शांति तज्ञांच्या मदतीने सर्व विद्यार्थी, अध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे कार्यशाळांचे आयोजन करतो. c. सर्वात समातेची भावना रुजवण्यासाठी आमच्या संस्थेने तयार केलेली पोशाख, आहार, भाषा आणि इतरांशी करायचे वर्तन याबाबतोंची नियमावली काटेकोरपणे अंमलात आणतो. d. आम्ही संस्थेतील प्रत्येकाला इतरांच्या वैविध्‍यपूर्ण जीवनशैलीचा आदर करणे शक्य व्हावे यासाठी 'समानानुभूती' मूल्याचे पोषण करणारे उपक्रम नियमित अध्ययन अध्ययनात गुंफले आहेत.

(a)संस्थेतील सर्व विद्यार्थी, अध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी दूरदर्शनवर प्रसारित होणारे देशाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन पाहणे अनिवार्य आहे.

(b)द्वेषभाषी अहिंसक, शांततापूर्ण मार्गाने सामना करता यावा म्हणून आम्ही शांति तज्ञांच्या मदतीने सर्व विद्यार्थी, अध्यापक व कर्मचाऱ्यांसाठी नियमितपणे कार्यशाळांचे आयोजन करतो.

(c)सर्वात समातेची भावना रुजवण्यासाठी आमच्या संस्थेने तयार केलेली पोशाख, आहार, भाषा आणि इतरांशी करायचे वर्तन याबाबतोंची नियमावली काटेकोरपणे अंमलात आणतो.

(d)आम्ही संस्थेतील प्रत्येकाला इतरांच्या वैविध्‍यपूर्ण जीवनशैलीचा आदर करणे शक्य व्हावे यासाठी 'समानानुभूती' मूल्याचे पोषण करणारे उपक्रम नियमित अध्ययन अध्ययनात गुंफले आहेत.

1)a, b
2)b, c
3)c, d
4)b, d✓ Correct

The institution's claim emphasizes constitutional values like justice, liberty, equality, and fraternity; statements b and d actively nurture empathy, peaceful handling of issues, and respect for diverse lifestyles, directly supporting these values.

खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती, परंतु त्यांचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला ? Which of the following Directive Principles did not form part of the original Constitution and were added through constitutional amendments ?

(a)उत्पन्नातील विषमता कमी करणे. To minimise inequality in income.

(b)पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे. To protect and improve the environment and to safeguard forests and wildlife.

(c)समान कामांबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन. Equal pay for equal work for both men and women.

(d)समान न्यायाची शाश्वती आणि गरीबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. To ensure equal justice and free legal aid to the poor.

(e)सर्व नागरिकांना उपजीविकेची पुरेशी साधने सुरक्षित करणे. To secure adequate means of livelihood for all citizens.

1)अ, ब आणि क / a, b and c
2)ब, क आणि ड / b, c and d
3)क, ड आणि ई / c, d and e
4)अ, ब आणि ई / a, b and d✓ Correct

Statements a, b, and e were added by the 42nd Constitutional Amendment Act of 1976. Statements c and d were part of the original DPSP provisions under Articles 39 and 39A respectively (though 39A was added later, statement c 'Equal pay for equal work' was original under Article 39(d)).

भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही ?

1)विज्ञान वृत्तीचा विकास करणे / To develop the scientific temper.
2)सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे / To safeguard public property.
3)मतदान करणे / To cast vote in the election.✓ Correct
4)राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शांचा सन्मान / To respect the Constitution and its ideals.

Fundamental Duties (Article 51A, Part IVA) were added by the 42nd Amendment. Non-fundamental duties like paying taxes as a specific duty format or family planning are often falsely listed, whereas voting in elections is a statutory/democratic right, not explicitly a fundamental duty under 51A.

भारतीय राजघटनेत शिक्षणाचा अधिकार खालीलपैकी कश्याद्वारे जोडण्यात आला ? / The Right to Education was added to the Indian Constitution by which of the following ?

1)42 वी घटनादुरुस्ती / The 42nd Amendment
2)44 वी घटनादुरुस्ती / The 44th Amendment
3)शिक्षणाचा अधिकार हा मूळ राज्यघटनेचा एक भाग होता / The Right to education was a part of the original Constitution
4)86 वी घटनादुरुस्ती / The 86th Amendment✓ Correct

The Right to Education was added as Article 21A by the 86th Constitutional Amendment Act, 2002.

घटनापरिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतूदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश होत नाही ? / After the extensive discussion in the Constituent Assembly, the following provisions was/were included. Which Article does not include ?

(a)I. अनुच्छेद 51A नुसार मूलभूत कर्तव्य / I. Fundamental duties under Art. 51A

(b)II. अनुच्छेद 368 नुसार घटनादुरुस्ती / II. Constitutional Amendment under Art. 368

(c)III. अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी / III. National emergency under Art. 352

(d)IV. अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम / IV. Ordinance under Art. 123

1)(1) फक्त I बरोबर / (1) Only I correct✓ Correct
2)(2) फक्त II बरोबर / (2) Only II correct
3)(3) वरीलपैकी सर्व बरोबर / (3) All of the above are correct
4)(4) वरीलपैकी कोणतेही बरोबर नाही / (4) None of the above are correct

Fundamental Duties (Article 51A) were NOT originally included by the Constituent Assembly during the making of the Constitution; they were added later by the 42nd Constitutional Amendment Act, 1976 on the recommendation of the Swaran Singh Committee.