Administrative Decision Making
Administrative Decision Making is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions (2018, 2019, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
तुमच्या कचेरीत तुम्ही सर्वात उच्च पदावर आहात. तुमच्या हाताखालील दोन व्यक्तींना वेगवेगळ्या प्रसंगी कचेरीत येत असताना अपघात होऊन त्यांना किरकोळ दुखापतीचा त्रास झाला. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी अनुभवांना टाळण्यासाठी त्यांच्या संघटनेचा नेता तुमच्याकडे एका प्रसिद्ध वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेऊन कचेरीच्या परिसरात योग्य ते बदल करून घेण्याची विनंती करत आहे. या क्षेत्राच्या जलवायूमानाची (हवामानासंबंधीची) व भौगोलिक परिस्थितीची काळजी घेणाऱ्या वास्तुविद्याविशारदने (आर्किटेक्ट) हे माणूससनेही व पर्यावरण संवेदनशील परिसर रचले आहे. / You are occupying the topmost position in your office. Recently two of your subordinates met with accidents and suffered minor injuries on their way to office on different occasions. The leader of their union came to you requesting you to consult a famous vastu expert and make necessary changes in the office premises and avoid these kinds of evil experiences in the future. You know the fact that the human-friendly and eco-sensitive premises are designed by an architect who has taken care of climatic and geographical conditions of the area. You will
When employees request vastu changes due to accidents in an office designed with scientific eco-sensitive architecture, organizing workshops to educate staff helps dispel superstition and establish scientific temper.
वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थीना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधी निर्णय घ्यायला साहाय्य करण्याचा कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे नसलेली चारचाकी आढळली. प्रशिक्षणार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशीलात जाऊन चौकशी केली. तो स्वतःच संबंधित गाडीचा मालिक आहे आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. स्वतःच्या दाव्यासंबंधी सर्व दस्तऐवजी त्याने दाखवले. प्रशिक्षणार्थीने त्याला बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फर्मावले. मी जाणूनबुजून नियम मोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईन असे चालक गवाया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे. तुम्ही सुचवाल;
When dealing with rule violations where there is a valid, extenuating personal reason and genuine remorse, an administrative officer should exercise empathy combined with a strict warning rather than punitive heavy fines.
एका क्षेत्रातील जमीन सुपीक आहे परंतु मागील तीन वर्ष पासून पुरेसा पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतलेले आहे आणि कर्ज फेडत न आल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अशी परिस्थिती शासनाने कशी हाताळावी ? The land in one area is fertile but the farmers are suffering due to lack of sufficient rainfall from the last three years. Farmers have taken loans for farming and some farmers have committed suicide due to failure of refund loans. How should government handle such a situation ?
Sustainable administrative and engineering solutions like river linking with proper regulatory approvals are practical long-term approaches to recurrent droughts, unlike superficial fixes or impractical relocations.