MPSC PYQ

Scientific Temper

Scientific Temper is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 5 past MPSC questions (2014, 2018, 2022). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.

Real questions
5
Years tested
3 · 2014–2022
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What you need to know first

Fundamental DutiesWorkplace safetyReading comprehension in MarathiReading comprehensionBasic SociologyBasic administrative ethicsRationalismAgricultural GovernanceAdministrative Ethics

Real questions that test this

तुमच्या कचेरीत तुम्ही सर्वात उच्च पदावर आहात. तुमच्या हाताखालील दोन व्यक्तींना वेगवेगळ्या प्रसंगी कचेरीत येत असताना अपघात होऊन त्यांना किरकोळ दुखापतीचा त्रास झाला. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी अनुभवांना टाळण्यासाठी त्यांच्या संघटनेचा नेता तुमच्याकडे एका प्रसिद्ध वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेऊन कचेरीच्या परिसरात योग्य ते बदल करून घेण्याची विनंती करत आहे. या क्षेत्राच्या जलवायूमानाची (हवामानासंबंधीची) व भौगोलिक परिस्थितीची काळजी घेणाऱ्या वास्तुविद्याविशारदने (आर्किटेक्ट) हे माणूससनेही व पर्यावरण संवेदनशील परिसर रचले आहे. / You are occupying the topmost position in your office. Recently two of your subordinates met with accidents and suffered minor injuries on their way to office on different occasions. The leader of their union came to you requesting you to consult a famous vastu expert and make necessary changes in the office premises and avoid these kinds of evil experiences in the future. You know the fact that the human-friendly and eco-sensitive premises are designed by an architect who has taken care of climatic and geographical conditions of the area. You will

a)तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची त्याची विनंती स्वीकाराल आणि भविष्यात अशा अपघातांमुळे खर्च वाचवाल.
b)या गोष्टीसंबंधातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वृत्तीचा परिचय करून घेण्यासाठी व त्याच्या विनंतीबाबत समजंपणे निर्णय घ्यायला मदत देण्यासाठी त्यांची बैठक आयोजित कराल.
c)कर्मचाऱ्यांना वस्तुस्थितीचा परिचय करून देऊन असे सल्ले निरुपयोगी असतात हे समजून घ्यायला मदत देणारी कार्यशाळा मालिका आयोजित कराल.✓ Correct
d)तुमचा अशा शास्त्रांवर विश्वास नसल्याचे सांगत त्याची विनंती तत्काळ घुडकावून लावाल.

When employees request vastu changes due to accidents in an office designed with scientific eco-sensitive architecture, organizing workshops to educate staff helps dispel superstition and establish scientific temper.

अंधश्रद्धेमुळे अनर्थ केंव्हा घडू शकतात ? / When can disasters occur due to superstitions ?

(a)अडाणी व अज्ञानी लोकांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याने. / When they affect the mental state of the ignorant and illiterate.

(b)लोकांचा त्यावरील विश्वास दिवसेंदिवस वाढत गेल्याने. / As the faith of the superstitious people grows day after day.

(c)प्रगत साधने अस्तित्वात आल्यावरही अंधश्रद्धा जोपासल्याने. / Superstitions are followed despite the availability of developed resources.

(d)वैज्ञानिक कारणे उपलब्ध असतानाही अंधश्रद्धेवर विसंबून राहिल्याने. / Dependency on superstitions though scientific reasoning says otherwise.

1)(a)
2)(b)✓ Correct
3)(c)
4)(d)

Disasters due to superstition happen when people blindly depend on unscientific rituals and beliefs even though clear scientific reasoning and modern alternatives are available.

मानसिकदृष्ट्या आपली प्रगती झालेली नाही. आपण : / We have not developed mentally. We should :

(a)अंधश्रद्धा गाडल्या पाहिजेत. / bury superstitions.

(b)विज्ञान लोकाभिमुख केले पाहिजे. / Popularise science.

(c)शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे. / Spread education.

(d)वरील एकही नाही. / None of the above.

1)(a)✓ Correct
2)(c)
3)(d)
4)(b)

To overcome mental backwardness and superstition, the passage or contextual consensus emphasizes that society must completely bury blind faith and outdated rituals.

संकटातून बाहेर पडण्यासाठी समाज अजूनही अशास्त्रीय मार्ग चोखाळतो कारण - Society at large still makes use of unscientific methods to solve problems because :

(a)वैज्ञानिक ज्ञान अजून पुरेसे प्रगत झालेले नाही. / Scientific knowledge acquired is not yet progressive.

(b)दुसऱ्या कोणत्याही मार्गाने त्याला उत्तर मिळत नाहीत व कर्मकांडामध्ये त्याची उत्तरे आहेत. / It does not have answers to it anywhere else and ritualism gives the answers.

(c)माणसाच्या मनाची अद्याप तेवढी तयारी झालेली नाही. / Man's mental state is not yet ready.

(d)माणसांची चिकित्सक वृत्ती अपरिपक्व आहे. / Critical attitude of people has not yet developed.

1)(c)
2)(d)✓ Correct
3)(a)
4)(b)

Society still resorts to unscientific methods because the critical, rational, and questioning attitude among people is not yet fully mature or developed.

तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात आणि शासकीय शेतीसंबंधित अधिकारी म्हणून काम करता. शेतकऱ्यांसाठी स्वतःच मित्र असलेल्या, स्वयंघोषित सेंद्रिय शेती तज्ज्ञ आणि प्रस्थ असलेल्या व्यक्तीची व्याख्याने तुम्ही आयोजित करावीत असे फर्मान शेतीसंबंधित मंत्र्याने काढलेले आहे. तुम्ही या व्यक्तीला अति महत्त्वाची व्यक्ती म्हणून सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मंत्र्यांची अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे अनुभवी सदस्य असल्याने या व्यक्तीच्या पद्धतींची वैज्ञानिक चाचणी झालेली नाही आणि त्याने दावा केलेल्या प्रमाणात उत्पादन होत नाही याची तुम्हाला खात्री आहे. तुम्ही

1)शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांना सेतूजालावर उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक विदेवर प्रयोग करायला साहाय्य देणाऱ्या वैज्ञानिकाचे नाव सुचवाल.
2)या मंत्र्यांना ही व्यक्ती लुच्ची आहे हे स्पष्ट कराल.
3)मंत्र्यांना त्यांचा मित्र लुच्चा आहे हे समझावणे किती कठीण आहे हे तुम्हाला माहीत असल्याने तुम्ही या प्रस्थ असलेल्या व्यक्तीची भाषणे आयोजित कराल.
4)अनेक वर्षे शेतकऱ्यांबरोबर काम करत असलेल्या आणि वैज्ञानिक विदा वापरून उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करण्याच्या पद्धती रचलेल्या वैज्ञानिकाचे नाव शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुचवाल.✓ Correct

Balancing ministerial pressure and scientific integrity, an officer should suggest credible, experienced scientists who use scientific data and organic methods, ensuring farmers get genuine, evidence-based guidance.

More Aptitude concepts