MPSC Rajyaseva 2013 GS Paper 1 — Question 41
The correct answer with a full explanation. Practice Genetics, Evolution & Biotech questions as a quiz →
जेव्हा आपण जातीच्या उत्क्रांतीचा विचार करत असतो तेव्हा लक्षात ठेवावयास हवे की :
(a)उत्क्रांती म्हणजे प्रगती
(b)उत्क्रांती वैविध्य निर्माण करते
(c)जुन्या जाती अकार्यकुशल असतील असे नाही
(d)अधिकाधिक संमिश्र व काहींच्या क्लीष्ट प्रजाती निर्माण होतात.
1)(a) उत्क्रांती म्हणजे प्रगती✓ Correct
2)(b) उत्क्रांती वैविध्य निर्माण करते
3)(c) जुन्या जाती अकार्यकुशल असतील असे नाही
4)(d) अधिकाधिक संमिश्र व काहींच्या क्लीष्ट प्रजाती निर्माण होतात.
In evolutionary biology, evolution does not mean progress toward a single superior goal; rather, it generates immense diversity and adapts populations to their environments without implying older species are inefficient.
MPSC has asked 28 Genetics, Evolution & Biotech questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
स्थानिक कासवांमध्ये स्थलांतरित कासवापेक्षा वेगळे काय होते ? / The native species of tortoise was different from migrated species in havingअधिकांश शास्त्रज्ञांमध्ये कशाबाबत एकवाक्यता नाही ?
Most of the scientists have varying views regarding :खालील कोणते विधान योग्य आहे ?
(a) मानवाने इतरांशी झगडूनच स्वतःचे स्थान मिळवले.
(b) उत्क्रांतीत निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे.
Which of the following statements is correct ?
(a) Man acquired his position only after struggling with others.
(b) In evolution the nature is supreme.
Didn't find what you were looking for?