MPSC Rajyaseva 2014 CSAT — Question 77
The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →
जिल्ह्यात बऱ्यापैकी क्षमता असलेली लघुसिंचन प्रकल्प विकसीत करण्यासाठी दोन स्थळे आहेत. सिंचन विभागाचे प्रमुख म्हणून शासनाने तुम्हास योग्य स्थळ सूचित करण्यास सांगितले, जेणेकरून न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचे ध्येय साध्य करता येईल. स्थळ I: (a) या स्थळाला नैसर्गिक प्राधान्य असून धरणाकरीता कमी खर्च येईल. (b) फायदा मिळणारी बरीचशी लोकसंख्या मोठे प्रगतीशील शेतकरी आहेत ज्यामुळे सकल राज्य उत्पादकतेत आणि कृषि उत्पादनात भर पडेल. (c) येथील सधन शेतकऱ्यांनी नगदी पिकांचे उत्पादनासाठी भूजलाचा प्रचंड वापर केल्याने भूजल पातळी खालावली आहे व या शेतकऱ्यांना डाळी व कडधान्ये उत्पादनात अजिबात रस नाही. खरे तर या भागातील अन्न धान्याची गरज भागविण्यासाठी बाहेरुन धान्य आयात करावे लागते. स्थळ II: (a) पाण्याचा पुरेसा स्रोत उपलब्ध असला तरी बांधकाम महागडे होईल व स्थळ क्रमांक 01 पेक्षा 75% जादा खर्च येईल. (b) बहुतांश लोकसंख्या आदिवासी लहान व अतिलहान शेतकरी असून सिंचन सुविधेचा वापरकरून स्वतःची आर्थिक परिस्थिती विकसीत करण्याची त्यांची प्रचंड इच्छा आहे. (c) जरी लाभ क्षेत्रातील जमीन अतिशय सुपीक आहे आणि एकदा पाणी आले की उत्पादकता वाढीची प्रचंड क्षमता असली तरी शेतकरी त्यांच्या गरीबीमुळे आणि तांत्रिक मार्गदर्शनाच्या अभावामुळे धरणाचा पुरेपूर वापर करण्यास कदाचित असमर्थ ठरतील. योजनेतील सिमीत आर्थिक स्त्रोत उपलब्धता पाहता केवळ एकच धरण तूर्त शक्य आहे. वरील परिस्थितीत खालीलपैकी कोणता पर्याय सर्वात योग्य म्हणून तुम्ही शासनास शिफारस करुन पाठवाल.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
Site II targets marginalized tribal farmers who have a strong desire to improve their economic conditions through irrigation, aligning with inclusive growth and social justice goals.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 44 Decision Making questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions