MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2014 GS Paper 1 — Question 4

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

मराठा साम्राज्यात मुळतः काही अंडीवा होत्या ज्यामुळे त्यांचा अध:पात झाला. पुढीलपैकी कोणती त्यातील एक नव्हती ? / The Maratha power suffered from certain basic weaknesses which led to its downfall. Which of the following was not one among them ?

a)मराठ्यांच्या राजकीय पद्धतीमुळे बऱ्याच लोकांची सहानुभूती त्यांनी घालवली व ते लोक मराठ्यांपासून दूर गेले.
b)इतर राज्यांवर मराठ्यांनी टाकलेल्या धाडींमुळे नवीन शत्रू निर्माण झाले.
c)त्यांनी लावलेल्या करांमुळे सर्वसाधारण माणसांचा जाच वाढला विशेषतः शेतकऱ्यांचा व व्यापाऱ्यांचा
d)वरीलपैकी एकही नाही.✓ Correct

The decline of the Maratha Empire was caused by systemic political alienation, predatory raids, and harsh taxation, making 'None of the above' the correct choice since all listed factors were actual weaknesses.