MPSC Rajyaseva 2014 GS Paper 1 — Question 88
The correct answer with a full explanation. Practice Human Body questions as a quiz →
पुढील कोणती विधाने योग्य आहेत? Which of the following statements are correct?
(a)ऑक्सिजनयुक्त रक्त आणि बिनाऑक्सिजन रक्त यांचे मिश्रण होऊ नये म्हणून पक्ष्यांमध्ये व स्तनप्राण्यांत चार दालनांचे हृदय आहे.
(b)अंम्फिबियनस व काही सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये काही प्रमाणात ऑक्सिजनयुक्त व बिनाऑक्सिजन रक्त मिश्रण होण्यास हरकत नसते म्हणून त्यांचे हृदय तीन दालनाचे असते.
(c)माश्यांमध्ये केवळ दोन दालनांचे हृदय असते कारण रक्त गिल्स् मध्ये जाऊन ऑक्सिजनयुक्त होते व नंतर शरीराच्या इतर भागात जाते.
All the statements are correct: birds and mammals have 4-chambered hearts to avoid mixing blood; amphibians and reptiles have 3-chambered hearts; fish have 2-chambered hearts.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 36 Human Body questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.