MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2015 CSAT — Question 6

The correct answer with a full explanation. Practice Rights, Welfare & Social Justice questions as a quiz →

योग्य वाक्य निवडा. / Choose the correct statement.

(a)सर्व मानव हक्क हे कायदेशीर हक्क आहेत. / All human rights are legal rights.

(b)सर्व मानव हक्क हे मूलभूत हक्क आहेत. / All human rights are fundamental rights.

(c)सर्व मूलभूत हक्क हे मानव हक्क आहेत. / All fundamental rights are human rights.

1)फक्त अ बरोबर आहे / Only a is correct
2)अ आणि ब दोन्ही बरोबर आहे / Both a and b are correct
3)फक्त क बरोबर आहे / Only c is correct✓ Correct
4)सर्व बरोबर आहे / All are correct

All fundamental rights are human rights because fundamental rights are a subset of human rights codified in constitutional law. However, not all human rights are legal or fundamental rights (some are moral or aspirational).

MPSC has asked 12 Rights, Welfare & Social Justice questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

तुम्ही एका भागाची जबाबदारी असलेले वरिष्ठ नागरी अधिकारी आहात आणि तुम्हाला वृद्धांसाठी खाजगीरीत्या चालवल्या जाणाऱ्या घरांच्या वार्षिक सम्मेलनासाठी अतिथी म्हणून उपस्थित राहाण्याची विनंती करण्यात आली आहे. या जागी पोहचण्यासाठी प्रवास करताना तुम्हाला जागोगागी मोडकळी आलेल्या झोपड्यांच्या अनेक वस्त्या पाहायला मिळाल्या. जेव्हा तुम्ही चौकशी केली तेव्हा वृद्धांसाठी घरे निर्माण करणाऱ्या विकासकांनी त्यांचे सर्व स्रोत हडप केले असून त्यांना लहानशा जागेत राहण्यास भाग पाडल्याचे या लोकांनी सांगितले. वृद्धांसाठी घरांची वस्ती निर्माण करणारे व त्यात रहाणारे लोक उच्च जातीचे असल्यामुळे त्यांना नदीचे पाणी वापरण्यास, नदीत आंघोळ करण्यास वा मासेमारी करण्यास, वनोपज वापरण्यास मज्जाव करत असल्याचेही त्यांनी तुम्हाला सांगितले. तुम्ही पुढील पैकी _________________तुम्ही जिल्हा पोलीस विभागाच्या सामाजिक कक्षाच्या प्रमुख आहात. स्त्रियांचा एक गट तुम्हाला भेटायला आला आहे आणि यातील काहीजणी विवाहित तर काहीजणी अविवाहित आहेत. कुटुंबाच्या भरभराटीसाठी आशीर्वाद मिळवण्यासाठी, पुढील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या एका पवित्र साधूच्या 'गुरू-सेवा' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाकडून दबाव आणला जात आहे आणि काहीना धमकी दिली जात आहे असा त्यांचा दावा आहे. या गटाच्या सदस्यांचा अशा प्रकारच्या भक्तीवर विश्वास नाही. तुम्ही अनेक वेळं या पवित्र व्यक्तीला भेटला आहात परंतु त्यांच्यासंबंधी कोणताही प्रवाद तुमच्या ऐकण्यात नाही. तुम्ही....पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? / Which of the following statements is/are correct ?पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ? / Which of the following statements is/are correct ?
Didn't find what you were looking for?