MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2015 CSAT — Question 76

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

तुमच्या भागात एक देऊळ आहे आणि अनेक भिन्न लिंगी व्यक्ती स्वतःच्या उपजीविकेसाठी येथे राहतात. त्यासाठी ते लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे उकळतात. विभागातील एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या मनोविज्ञान विभागाला या समस्येचा अभ्यास करून अहवाल तयार करायला सांगितला. या अहवालाच्या आधारे तुम्ही There is temple in your area and many different gender persons reside in this area for making their living by exhorting money by creating fear in the minds of other people. As a responsible officer of the area you request the head of the Psychology Department of one college in the district to study the problem and prepare a report. On the basis of this report you will

a)जबाबदार संस्थांशी, लोकांना या परिस्थितीबाबत जागरूक करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात संपर्क साधाल. / approach responsible institutions for organizing programmes to make people aware of this situation.✓ Correct
b)शैक्षणिक संस्थांच्या मदतीने या लोकांसाठी कौशल्य प्रशिक्षण उपक्रम आयोजित कराल. / with the help of educational institutions organize skill training programmes for these people.
c)तज्ञांच्या मदतीने या लोकांशी संपर्क साधून त्यांना कौशल्य प्राप्तीसाठी व स्वयंउद्योजक होण्यासाठी मदत कराल. / approach leaders of these persons and with the help of experts help them to acquire skills and become entrepreneurs.
d)या लोकांच्या पुढाऱ्यांना भेटून लोकांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करणे थांबवा असे सांगाल. / approach leaders of these people and ask them to stop inculcating superstitions in the minds of people.

Approaching responsible institutions to create public awareness addresses the root cause of superstition and fear exploitation rather than short-term fixes.

Related questions

दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. तेथे सर्व पुस्तकांंची 20% टक्के कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने जवळ असलेल्या पैशांमधून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आयेशाकडे उरलेली रक्कम निवडा.पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी असलेल्या स्पर्धापरीक्षेला तुम्ही बसला आहात. अभ्यासक्रमाच्या जागांचे अर्जदारांच्या संख्येशी गुणोत्तर 1 : 256 आहे. तुम्हाला प्रवेश मिळेल अशी मोठी आशा आहे. तुमच्या वर्गातील परीक्षा लिहिणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना इतरमार्गांचा अवलंब केल्यामुळे पकडले गेल्यामुळे पर्यवेक्षकाशी वाद घालायला सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याविरुद्ध विरुद्ध तक्रार केली आणि केंद्रप्रमुख समस्येची चौकशी करण्यासाठी आले आहेत. तुम्हाला उत्तरे लिहिण्यात एकाग्रता साधणे कठीण जात आहे. तुम्ही You are appearing for a competitive examination, for admitting students to post-graduate courses, The ratio of seats to that of applicants is 1 : 256. You have high hopes of getting selected. Suddenly some students writing the examination in your class started arguing with the supervisor when she spotted them using unfair means. Some other students complained against these students and the head of the center came to investigate the problem. You find it very difficult to concentrate on writing answers. You will