MPSC Rajyaseva 2017 CSAT — Question 43
The correct answer with a full explanation. Practice Social Reformers questions as a quiz →
महात्मा फुले यांचे विचार बहुजनसमाजाच्या पचनी पडले नाहीत, कारण
(a)महात्मा फुले यांच्या विचारार्ना उच्चवर्गीय नेत्यांकडून विरोध झाला.
(b)स्त्रियांच्या शिक्षणसाठीच महात्मा फुले यांनी शाळा काढल्या.
(c)स्वतःच्या नैसर्गिक मानवी हक्कांसाठी झगडण्यास शूद्रातिशूद्रांना महात्मा फुले यांनी प्रवृत्त केले.
(d)बहुजनसमाजात शिक्षणाचा प्रसार झालेला नव्हता.
Mahatma Phule's thoughts could not be readily absorbed by the broader masses primarily because mass education and literacy were practically nonexistent among the lower strata of society (statement d).
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 34 Social Reformers questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.