MPSC Rajyaseva 2017 CSAT — Question 44
The correct answer with a full explanation. Practice Social Reformers questions as a quiz →
शाहूमहाराजांना महाराष्ट्रात ब्राह्मण्येतर चळवळीची मुहूर्तमेढ रोवाविशी का वाटली ?
(a)सनात्यांचा आचारविचार आणि पूर्वग्रह सुधारणावादी धोरणास बाधक ठरण्याचा संभव होता.
(b)शासनयंत्रणेत उच्चवर्णीयांचा भरणा होता.
(c)पूर्वपरंपरांच्या मुळावर घाव घालून सामाजिक जीवनातील सातत्य नष्ट करणारा महात्मा फुले यांचा सर्वंकष बंडखोरपणा त्यांना योग्य वाटला नाही.
(d)रानडे, आगरकर, गोखले यांचे विचार समाजाच्या पचनी पडले नाहीत.
Shahu Maharaj differed with some radical thoughts and administrative setups, making statements 'k' and 'd' correct regarding his view on non-brahmin movements.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 34 Social Reformers questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions